पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पहिल्या इंग्रजमराठे युद्धांत हेस्टिग्जनैं अंग २८१ वाश्यांवर अन्याय केला म्हणून तक्रार आणिी किंवा दुसन्या कांहीं गुन्हयांबद्दल फिर्याद केली तर त्या गुन्हयांची चौकशी करण्यांचा इंग्लंडमधील किंग्जेबेंच या कोर्टस अधिकार आहे अभ्यास :=सर्वसामान्य क्रमिक पुस्तकांत आढळून येणारे रेग्युलेटिंग ऑक्टची माहिती कायद्याच्या भाषेत कशा रीतीने सांगितली आहे हे मुळांतूनच वाचलें पाहिजे, म्हणजे कायदा व सामान्य नियम यांतील फरक वाचकांचे ध्यनांत येईल. सनदशीर हक्काचे ज्ञान होण्यास हो कायदेशोर कांटेकोरोच सूक्ष्म दृष्टि उपत्न होणे आवश्यक आहे १७ : : पहिल्या इंग्रज-मराठे युद्धांत हेस्टिंग्जचे अंग [ वॉरन हेस्टिंग्जों ता. २१ मार्च १७७६ वें डायरेक्टर लॉरेन्स सुलिव्हन यास पत्र. मराठ्यांशी झालेले पहिले युद्ध मुंबईकर इंग्रजांनीं आपल्यावर ओढवून , वॉरन हेस्टिग्जची त्यास संमती नव्हती घतलपण हा समज सामान्यतः बरोबर असला तरी पुढोल उतान्यावरून हेस्टिग्जच्या आल्या प्रसंगास तोंड देण्याच्या निश्चयाची साक्ष पटते. -कोथ, ७२-७४] मि. टेलर (मुंबईच्या गव्हर्नराचा विलायतेस जाऊन आलेला प्रति ) याने मला सांगितलें कीं, त्याने मराठयांशी उद्भवलेल्या युद्धांत मुंबई व बंगाल सरकार यांनी केलेल्या व्यवहाराची खडान् खडा माहिती लिहून पाठविलो आहे म्हणून त्यावर विस्तार न करतां मीं या प्रकरणांतील माझे मत काय आहे हे तेवढे पुढे मांडतों. साष्टी काबीज करावी ही गोष्ट आपल्या दृष्टीने अत्यंत आवश्यक व हितकारक आहे. तसेच केवळ राजकीय दृष्ट्याहि त्यांत अन्याय्य असें कांहीं नाही असे माझे मत आहे राघोबाशीं झालेला तह मला कधींच पसंत नव्हता. तसेच त्या तहा पाठोपाठ ज्या घिसाडघाईने युद्ध सुरू केले व पुरेसें सैन्य व खजिन्याचे बळ पाठीशीं नसतांहि व पुढील घोरणाचा विचार न करतां चालू ठेवलें, तेंहि [.२७