हिंदुस्थानांत कारकुनो मिळविण्याच घडपड
२७५
१३ : हिंदुस्थानांत कारकुनी मिळविण्याची धडपड
[इ. स. १७६७]
– एंपायर ऑफ दि नबाब्ज' पृष्ठ ८६.
[ क्लाइव्ह इ. स. १७६७ साल जेव्हां इंग्लंडला गेला तेव्हां त्याने
मिळविलेल्या संपत्तोकडे पाहून इंग्लंडमधोल सरदार दरकदारांच्या
मुलांचे डोळे दिपून गेले. क्लाइव्ह हिंदुस्थानांत जातांना प्रथम एक
सधा कारकून ( writer ) म्हणून गेला होता. हा कारकुनी मिळ-
विण्यासाठीं विलायतेतील तरुण अतिशय धडपड करोत व कंपनीच्या
डायरेवटरांना हजारों पौंडाची लालूच दाखवीत. या गोष्टी कोणत्या
थराला पोहोचल्या हें तत्कालीन वृत्तपत्रांत आलेल्या पुढील जाहिराती
वरून कळून येईल. ]
“बंगालमध्ये कारकुनाच (writer) जागा पाहिजे बंगाल
मध्ये कारकुनाची जागा पाहिजे. देणारास एक हजार गिन्या रोख देण्यांत
येतीलया व्यवहारामध्ये कोणीहि दलाल अगर मध्यस्थ नाहोंकोण-
त्याहि लेखी कराराशिवाय मैसे ताबडतोब देण्यांत येतोल."
१४ : : : दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम
['रिचर्ड बेकर याचे विचार-—ता. २४ मे १७६९ --वानर्जी, पृ. ८. ].
कंपनीला दिवाणचे अधिकार प्राप्त झाल्यापासून प्रजेची स्थिति
पुर्वीपेक्षां खलावत चाललेली आहे, असे वाटण्यास सबळ पुरावे आहेत.
हें पाहून इंग्रज मनुष्याचें चित्त व्यथित झाले पाहिजे. माझ्या मतें वस्तुस्थिति
भयंकर आहे यांत संदेह . अनियंत्रित अंमलांतहि
नाहाअत्यत हुकूमशाही व
सुजलाम् सुफलाम् असणारी ही भूमि दिवसेंदिवस विपत्ती व विनाश पावत
अलिवर्दीखान नबाब असतांना खजिन्यांत येणारा बसूल आजच्यापेक्षां
कमी असे..इंग्रजांना दिवाणीची सनद मिळतांच त्यांचे सारे लक्ष या राज्यांतून
किती अधिक पैसा गोळा करता येईल याकडे लागलें कारण त्यांना घरची
[ २१
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३०३
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
