पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३०२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १२ : : : मराठ्यांच्या दरबारी पाठविलेला टॉमस मॉरिटन यास अघिकाच्यांनी दिलेल्या सूचना (इ. स. १७६७) --मराठे व इंग्रज, पृ. ४५ मराठ्यांचे वर्चस्व वाढत आहे दिवसानुदिवस ही गोष्ट मोठी आनि आहे व ती आमच्या लक्षांत आहे. - मद्रासबंगाल आ? येथील आमच्या कायांच्याहि मनांत हेंच शल्य आहे. पण हल्लीं निजामअली व हैदक यांची दोस्ती झाल्यामुळे आम्हांस मराठयांशं स्नेह करणे भाग आहेम् ठचांस वाटेल तर आम्ही याचा मोबदला पेश बेदनूर व सोंदा देऊँ; मात्र व्यांनीं आम्हांस वसई व साष्टी द्यावी; तसेच सुरतेवरील हक्क सोड वाटेल तेथे आम्हांस वखारी घालं द्याव्या. मिरी, वेलदोडे व चंदन यांच्यः व्यापाराला कुलमक्ता आम्हांस द्यावा. आमचा मुख्य हेतु सष्टी ठेवण्याचा आहे. मराठ्यांश स्नेह करून त्यांची सत्ता वाढू देणे हे आe फार अनिष्ट आहे; पण या वेळी त्याशिवाय गत्यंतर नाही. माधवराव व रघुनाथराव यांच्यामधील भांडणामुळे व्यांचे मन व्यग्र असेल तर मग पेशव्यांचे मन सांभाळण्यास आम्हास माधवराव पेश कारण आहे असे नाही. म्हणून दरवारों रंगरूप पाहून पेशवे आम्हास व इच्छीत असतील तर, मद्रासकडे कारण पडल्यास ते आम्हांस किती फौज पुढे शकतील असा सवाल तम्ह प्रथम टाकावा व ते जें उत्तर देतील दे यांच्या स्थितीची खरी परीक्षा करावी.