पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० हिंदुस्थानचा सघनरूप इतिहास याबरोबर शत्रुपक्षांत पळापळीस सुरुवात झाली व आम्ही त्यांचा सहा मैलपर्यंत पाठलाग केला. या पलायनांत त्यांनी चाळीस तोफा, कित्येक बैलगाड्या व खूप लष्करी सामान मागे टाकले. खुद्द सिराजउद्दौला उंटावर बसून निसटला व दुस-या दिवशी सकाळीं मुशिदाबादेस पोहोंचला. लागलीच त्याने आपली मौल्यवान् रत्नें व खजिना सोय झाली तेथे पाठवून दिला; व मध्यरात्री आपल्या दोनतीन विश्वासू साथीदारांसह पळून गेला. । | या हालचालींत शत्रूचे सुमारे ५०० लोक मरण पावले असा अंदाज आहे. आमच्याकडील फक्त २२ मेले व ५० जखमी झाले. मोहीम जोरात चालू असतां आमच्या उजव्या बाजूस एक सैन्य खडे होते. त्याने युद्ध चा असतां आमच्याशी कांहीं शत्रु-मित्रभाव प्रकट केला नाही म्हणून आम्ही मधून मधून त्यांच्यावर गोळागोळी करून त्यांना जवळ येऊ दिले नाही. ९ सैन्य मीरजाफरचे होते. युद्ध संपताच त्यांनी मला अभिनंदनाचा संदेश पाठवा व आपले करार इमानाने पाळण्याचे आश्वासन दिले. सिराजउद्दौला पळून गेल्यामुळे मीरजाफरला त्याचा राजवाडा ताब्यात घेण्यास कांहीं त्रास पडला नाहीं. प्रजेस सैन्याकडून उपसर्ग होऊ नये म्ह" मी सैन्य घेऊन मद्दामच बाहेर छावणी दिली. तरी पण खजिन्याची का हालहवाल आहे हे जाणण्यासाठी मी मि. वेंटस् आणि मि. बाल्श या दो राजवाड्यांत पाठविले. त्यांनी एकंदर स्थिति पाहून धोका टाळण्या ताबडतोब राजवाड्यांत या असा मला निरोप पाठविला. ता. २८ र सुमारे २०० यूरोपियन्स बरोबर घेऊन मी राजवाड्यांत गेलो. सायक मीरजाफरला भेटण्यास गेलों तों त्याने मला पाहतांच माझे स्वागत करू मी त्यास मसनदीवर बसविल्याखेरीज आपण बसणार नाही, असा हट्ट धर' अखेर मी त्यास हाताला धरून मसनदीवर बसविले. यावर सर्वांचे मुजरे जा दुसरे दिवशीं मीरजाफर मला भेटण्यास आला. या वेळी झाल भाषणांत मी त्यास जगतशेटला भेटण्यास सांगितले. शेटजीना "

  • हा शेटजी व त्याची पेढी तसेच अशा दुस-या पेढ्या कलकत् मोठ्या श्रीमान व वजनदार होत्या. सिराजउद्दौल्याच्या छळामुळे हे " त्याच्या विरुद्ध झालेल्या कटात सामील होते. या शेटजीचे मोगल १ पर्यंत वजन होते.

वाहले. कलकत्त्यांत 3ळे हे शेटजी गिल दरबार