पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ हिंदुस्थानचा साघनरूप इतिहास ६ । । । तरुण वसाहतवाल्यांची दिनचया | [ई. इं. कंपनीचा हिंदुस्थानशीं व्यापार सुरू झाल्यापासून इंग्लंड व हिंदुस्थानमधील कंपनीच्या अधिकायांमध्ये झालेला पत्रव्यवहार फेक्टरी रेकॉर्डस् मध्ये भरपूर उपलब्ध आहे त्यावरून वसाहतवाल्यांच्या तत्कालीन जीवनावर भरपुर प्रकाश पडतो. वसाहतवाले बहुशः सडेच येत. फक्त फॅक्टरीचे अध्यक्ष सहकुटुंब येत. इतरांनी नोकरीच्या कालांत लग्न करू नये अशी अपेक्षा असे. कॉलेज रेसीडेन्सींतील विद्यार्थी जीवनाप्रमाण या व्यापा-यांचे सामुदायिक जीवन असे. इ. स. १७२० पर्यंत तरी भोजनव्यवहार एकत्र होत. रोज सामुदायिक प्रार्थना असे. रात्रौ वखारीचे दरवाजे बंद करून घेत. कोणी दारू पिणे, जुगार खेळणे इत्यादि प्रकारची गैर वर्तणूक केल्यास त्यास शिस्तभंगाबद्दल बखारीचे अध्यक्ष शिक्षा करीत. वखारीचे हे अध्यक्ष प्रथमपासूनच इतमामाने रहात असत. कोठे बाहर निघतांना आपल्या राष्ट्राचे निशाण बरोबर घेत व वेळोवेळी सलामीच्या तोफांची फेर झडत असे. पी. रॉबर्टस् पृ. ८१] इंडिया ऑफिस रेकॉर्डस्, पृ. १५वे.} {५ मार्च १७४ आम्हीं असा हुकूम दिला होता की आमचे जहाज येईल व जा तेव्हां सात ते नऊ तोफांच्या फैरी झाडाव्या. असे असूनहि जुलै १७१२ । १३४ तोफांच्या फैरी झाडल्या गेल्या; ३८५ पौंड दारुगोळा खर्च झा त्यांतहि सव्वीस बड्या तोफा डागण्यांत आल्या. हा अपव्यय आहे. पुढे काटकसरीवर लक्ष ठेवावे. राणीच्या जन्मदिवशी किंवा राज्यार दिनी उत्सवार्थ तोफांची सलामी द्यावी हे आम्ही समजतो. परंतु कुणा मॅशबोर्नचे लग्न झाले किंवा हस्किनसनचा दफनविधि झाला कीं या से प्रकारास एकवीस तोफांचे वायवार काढावेत हे आम्हांस संमत नाहीं. त एखाद्या गव्हर्नराचे आगमन झाले म्हणून लागलीच इतक्या तोफा उडवू "" थोड्या उडवल्या तर पुरे होतील. इं. ऑ. रे. पु. १७ वें. } | मद्रास येथे जुगारीचे व्यसन आमच्या कुलीन स्त्रियांतहि १ आहे हे वृत्त ऐकून आम्हांस चिंता वाटते. आम्हांस असेहि कळते का सिटन नांवाच्या कुणी इसमाने जुगारीचा व्यापार चालवून कित्येक तर

  • मध्य

गा मि. T साध्या २६ एप्रिल १७२१

  • त्रयांतहि पसरले 'हे कळते कीं, क.

कत्येक तरुणांची ८]