________________
२५८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ३ : ई. ई. कंपनीस राजकीय धोरणाची आवश्यकता | [ इंग्नज व्यापारानिमित्त या देशांत आले. परंतु व्यापाराबरोबरच राजकीय धोरण व व्यवहार यांचा त्यांनी परिस्थितीनुरूप अंगीकार केला. इ. स. १६८८ मध्ये सुरतेचा गव्हर्नर सर जोशिया चाइल्ड याच्या प्रेरणेने पृढील महत्त्वाचा ठराव पास करून पाठविण्यात आला. हा चाइल्ड त्या काळांत कंपनीच्या हिंदुस्थानांतील व्यवहाराबाबत दीर्घ विचार करणारा सूत्रचालकच होता असे दिसते. -इल्बर्ट पृ. २३] वाना आमचे असे ठाम मत आहे की, “ व्यापाराइतकीच आमच्या ताब्य तील प्रदेशांतून वसुलाची वाढ करण्याची आम्ही काळजी घेतली पाहि कारण व्यापारास अनेक अपघात झाले असतां उत्पन्नांत जो खंड पडल' या वसुलाने भरून येईल व आम्हांस त्यामुळे सैन्य खडे ठेवता येईल. धोरणामुळेच आम्हांस हिंदुस्थानांत राष्ट्र म्हणून जगतां येईल. या अभावी आम्ही इंग्रज लोक म्हणजे (इंग्लंडच्या) राजाच्या सनदेने पर मिळालेले व एकत्र झालेले लुडबुडे ठरू. जेथे कुणी आम्हांस आडवेत' तेथे आम्हीं वाटल्यास व्यापार करावा अशी आमची स्थिति होईल. परिस्थिति इकडील आमच्या डच व्यापारी बंधूस पक्की माहीत असे कारणाने ते आपल्या मायदेशाशी पत्रव्यवहार करतांना व्यापारावा जेथे एक ओळ लिहितील तेथे आणखी दहा ओळी राजकीय अंमल, ल धोरण, वसुलाची वाढ व चढाईची तरतूद याबद्दल लिहीत असतात. | अभ्यास :--राष्ट्र म्हणून जगणे याचा अर्थ काय ? ई. ई. क त्याची केव्हां व कां आवश्यकता भासली ? आडवीत नाहीं असल्या असतात. " ई. ई. कंपनीस