पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२७९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५° हिंदुस्थानच साधनरूप इतिहास आल्याची हे खबर देण्यास व " आपली भेट घेण्यास गवरनर सो भृत्छुक आहेत" म्हणोन सांगावयास पाठवले. त्याप्त रीसीदींट यांणी सांगीतले. ‘येतो’ म्हणोन उत्तर राज्यानी रीसदींटावरोवर सांगुन . नंतर चार पाठवले घटकेने माहाराज वंगल्यास आले. तेथे गवरनर सो सामोरे जाऊन सांत्र दायाप्रमाणे सालुट वगैरे जाली. नंतर बंगल्यांत येऊन बसले. तेथे अजम' गवरनर सा. अंडरसन, उलवी व रीसीदींट बोवन मिळोन माहाराजसुद्रां मंडली ५ दुसरे कोणी नवते. ही प्रथम भेट. तेच दिवशी भेटीमध्यें कांहीं वेळ गेल्यानंतर गवरनर साहेबानी राज्यास सांगितले की तुमचेकडे फीतुर शाबुद खचीत आहे. तुम्ही म्हणता याचाचोकसी करावी. ”‘ भूगोच म्हणण्यात कसे लागु होजील ?’ असे झुत्तर राज्यान केले. नंतर गवरनरनी चोकसी करण्याची फुरसद नाही असे सांगुन व चौकसी काय करावयाची. नंतर मुधोजा बावाचे पत्र राज्यास येत होते ते धरलेले सांगितले. त्याजवरोन राज्याचे असे धुत्तर कीं, तुम्ही पत्रावर काय म्हणोन बीम धरता ? आता अंडर सन सो. आहेत. याचे नांवे जर येखाद्याने पत्र उगीच फतुराचे लीहीले तर काय तो संबंध अंडरसन सोकडे? तेव्हां असता उगीच आपण म्हणतात ते कसे लागु होईल ? बरे ते पत्र मजला दाखवावे म्हणजे समजेल तरी त्या पत्रांत मुदा तरी काय, वरकड आम्ही कोणास पत्रे पाठवीलीच नाहीत व कोणाची उत्तरेही आली नाहीत" वगैरे क्षुत्तरे प्रत्योत्तरे जाली. नंतर गवरनर सोनी सांगितले की, “असो, जे जाले ते जाले परंतु आपण कबुल करावे म्ह्ण सर्व पार पडले. त्याचे उत्तर आम्ही केलेच नाही, ते कबुल काय करावे ? त्याजवर गबरनर सो. बोलले की "आम्ही एक याद पाठवीतो. ती पाहून त्याजबर सही करावी. त्याचे उत्तर याद पाहून सही करावयाजोगी असल्यास करू" नंतर राज्यानी गवरनरास सांगितले की " आपण आमचे घरी यावे याचे उतर केले जे “तुम्ही ऐकत नाहों. सरकारी वखंडा तसाच आहे तेव्हा आपले महालास येण्यास मी लाचार आहे" असे म्हणोन कचेरी उठली . नंतर तेच दिवस रीसीदींटाबराबर याद पाठविली. त्यांत कलमे ; रीसा १ श्रेष्ठ. २ क्षीणोपाय, असमर्थ ९४]