पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेशवाई तोल भावनियंत्रण २४७ सामल होईल हें कागदपत्रीं मात्र श्रवण जालें, अथवा तिकडेच बंगाल्यांत वगैरे वल धाडले असले तरी किती उपयोग घडता. हिंदू धर्मास मुख्य आपले इरादे’ नमूद असावे हें कांहीं एक दिसण्यांत येईना. स्वधर्मास एक आमचा नफा, वरकडांच नुकसानी असाह अर्थ नाहीं ? सर्वत्रनो उमेद, अनुभव व प्रत्यय पाहून आंग्रजांकडून समेटाचे बोलणं आलें होते त्याजवरून समेट करून घेतला. फिरंगी कूच करून माघारे दिल्ली प्रांते गेले. आमचे मुक्काम व्यासगंगा व सुतलज नदीचे द्वाबांत असे. इतःपर दरकूच माळवे प्रांत यावयाचे घडेल. वरकड घरोव्याचे विचार सनातन आहेत ते यथाक्रम चालवावे. इक्रडोल दुसरा अर्थ मानू नये...वहृत काय लिहिणं ? लोभ कीजे हे विनंती. अभ्यास --हा व क्र. ३३ व ३६ हे उतारे वाचून आपले म्हणजे . महाराष्ट्रोयांचे दोष ' सांगा. आजहि हे दोष आढळतात काय ? ४८ ; ; ; पेशवाईतील भावनियंत्रण [ कोणता जिन्नस कणों विकावा यासंबंधी पूर्वी जसे नियम असत तसेच तो त्यांनी कोणत्या भावाले विकावा यासंबंधींचेंहि नियम असत. पुढील कागद इ. स. १८९६-७ चे सुमाराचा म्हणजे पेशवाईअखेरच्या काळां- तोल आहेगांव पंचायत व सरकार सहकार्य करून या नियमांची अंमल बजावणी करीत असे. कागद सासवड संग्रहांतील अप्रसिद्ध.}

  • यादी को-" सासवड सु सवा मयातून व अलफ को मारचे६ तेली

यांचा उदोम" पडला वाणी तेल विकतात ते त्यांणी विको नये ये विसीची कलमे वी तपासील-- १ संकल्प. २ रु. ३ स्वधर्म रक्षिल्याने आमचा नफा होईल व इतरांची नुकसानी होईल असे नाही. ४ ठराव. ५ कसबे. ६ मजकूरचे. ७ व्यापार [ ९१