पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२७३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ हिंदुस्थानच साघनरूप इतिहास ४५ सवाई माधवरावचा मृत्यु गेले राजवाड, ख ० ५ वा, ॐ मृत्यु ता० २७-१०-९५ लेखांक २४१ शेवटचा कागद* सायं ० ७ वा० द्वादशीचे दिवशीं श्रीमंतांस ज्वरशांत वायु झाला होता. प्रात:काळ गणपतीचे दिवाणखान्यावर रंगमहाल आहे, तेथे निद्रेचें स्थाव, तेथे पलंगावर बसले होते. वायूचे भिरडत काय मनास वाटलें न कळे, पलगा वरून उठून दक्षिणेकडील खिडकीत उभे राहिले. खिजमतगार याने शालेत हात लावला का, यथ उभ राहणें ठीक नहीं . तों एकाएकीच तेथून उडी टाकिली. खालीं दीड भाला खोल कारंजी हौद आहे, तेथे कांठावर पडून आंत पडले. उजवी मांडी मोडून हाड बाहेर निघाले. दांताची कबळी पड नाकावाटे रखत निघाले. तेथून उचलून नानांनीं ऐनेर महालांत नेलें. तबाब आणून हाड बसवून, टाके देऊन शेक केला. चढं घटकेनंतर शुद्धीवर य: डोळे उघडले. वायूचा प्रकोप होताच. कांहीं सावध होऊन बोलत, कांहू! वळ भ्रंश होऊन बोलत. आश्विन शुद्ध १४ सात घटकानंतर पौणिमा मंगळवा ते दिवशीं प्रथम घटका रात्र कैलासवासी जाले, म्हणोन बाळाजी रघुनाय व केशवराव कोंडाजी यांचे पत्र मक्काम हैदराबाद येथे आले.

  • पत्र गोविंदराव काळे याने लिहिले आहेखेरीज रेसिडेन्सी प. न

व्हॉ. दुसरा, पृष्ठ ३९१, लेखांक २६४ पहा. आत्महत्या केली हें समका ३ हकीम, वैद्य. ४ जोर ८८] ,