पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२७२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बारा बलुत्यांत सुतार श्रेष्ठ २४३ ४४ : : : बारा बलुत्यांत सुतार श्रेष्ठ पे० ६० भा० ४३ नं० २७ } १७९५ पूर्वी श्र राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री परशराम रामचंद्र स्वामी गोसावी यांसी : = पा के माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंत उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत जाणें विशेष. समस्त सुतारांचा बारा बलत्या- मध्यें बडोलपणाचा मानपान सुदामत चाल (त) असतां पेठे कोठे नवीन दिकतया करितात ती करू नये. सुदामत बारा बलुत्यामध्ये सुतारांचे वडीलपण चालत आल्याप्ता चालवावयाचा करार करून देऊन नजरेचा' ऐवज सुतार वगैरे ज्ञात घूमने तीन यांजपासून सरकारांत घ्यावयाचा करार केला. त्यास तुम्हाकडील सरकार कमाविसचे* माहाल व फुटगाबदेखील ३ दुमाले` येथील कमाल बेरजेवर दर सधै५ १ सुतार बलुत्यांत श्रेष्ठ सा .. लोहा ।।. परीट येकूण दोन वा' प्रा‘ सरकारांत घ्यावयाचा करार करून हे सनद सादर केली असे. तरी सदरहूप्रा तिही खुमापासून ऐवज वसूल घेऊन शंकराजी वली खिजमतगार हुजूरून पाठविला आहे याचे मारफतीनें' ऐवज सरदारांत पावता करण.

  • पोष्य. + विनतक्रार. १ हरकत.

१ नजर म्हणून घ्यावयाची रक्कम. २ जात (ज्ञात म्हणजे जात; अर्थात चूम हा शब्द (आरबी कौम पासून) जात या अथ . सुतारलोहार परीट या तीन जाती *वसूलाचे ३ सुद्धां, सह. ४ जेथें सरकारी वमुलाचा अंश स्वतःसाठी राखून ठेवण्याचा हक्क कोणास दिला जातो तो गांवें मारे गांवें म्हणतात. ५ सदे, शैकडा. ६ समजून. ७ रुपये. ८ प्रमाणे. ९ मार्फतीनें, तर्कने. [ ८७