पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ३८ । । । पेशवेकालीन सामाजिक जीवन [७-२-१७७६ घरंदाज घराण्यांत गोतपात करण्याचा महादजी शिदे ऊर्फ पाटील बावा यांचा प्रयत्न. [अहमदनगर जिल्ह्यांत राहुरी आहे. तेथील तनपुरे पाटील स्वतःस मातबर घरंदाज मराठे समजत असत. त्यांची मुलगी पाटील बावानी मागितली. त्यासंबंधीचे पेशवे दप्तर भा. ४३ पृष्ठ ४४ वर लिहिले आहे ते असे : ] नं. ४९ ] श्री विनंति उपरि तुम्ही पत्र पाठविले ते पावले. राजश्री माहादजी शिद याचा मानस मराठे मातबर घरंदाज यासी गौतपात करावी. व तनपुरे पाटील राहुरीकर यांची कन्या मागतात. त्याणे मूल पलविली. त्याचे घरी चौका बसविली आहे. मराठे सरदार राजे येऊन येविसीचे काय ते आम्हांस सांगा म्हणतात. येविसीचा माार' लिहिला तो कलला. त्यास हा प्रकार सरकारातून व्हावयाचा नाहीं. राजीमताचा प्रकार ज्याचा त्याचा आहे. बलात्कार होणार नाही. तुम्ही लोकास समजाऊन सांगितले. उत्तम आहे. खातरजमा तनपुरे याचे घरीं चौकी वसविली आहे त्याविसी व लोकांस पत्रे यता येविसी त्यास वाईट वाट व गोड दिसे असा प्रकार करितो. तुम्ही लौकर जा म्हणज गोतपत सहजच राहिली. राा छ १६ जिल्हेज हे विनंति. -२पेशव्यांच्या घराण्यांत पिरास नवस | [ रघुनाथराव व जनार्दनराव यांस देवी आल्या तेव्हां शेखसल्यास थोरल्या बाजीरावांची स्त्री काशीबाई यांनी नवस केला त्याचा उल्लेख पेशवे दप्तर भा. ४३ पृ. ९० वर आहे तो असा :) | माहे रबिलोवल । | शा छ रोज राजश्री रघुनाथपंतास व जनार्दनपंतास देवी आल्या ९ सबब नवस सेख सला मलिदा वि ।। मातु (श्री) कासीबाई | [ सदाशिवरावास देवी आल्या त्यावेळी सैद सादद पीर कसबे पुणे कदा १ मजकूर. २ खुषीचा. ३ पिराच्या नांवें अन्न समर्पण.