________________
| वस्तूंचे बाजारभाव २२३ दीर्घ दृष्टीने विचार करावा धण्याने इतके वाढविले असतां व फौजे प्राों मोठे कार्य करून ह्याखालीं चुकी जाल्या त्याचे बरबात करून घ्यावे असा समय प्राप्त आहे. तुम्ही करावे. येणेकरून सुज्याअतदौला व पातशाहा व रोहिले तुमची उपार्जना १५ करतील कराराप्रमाणे जाट पैका देईल द्रव्यास व मुलुकास न्यून होणार नाहीं. खुलासा. सर्वांनी एक एकाने न्यून पाहून पाहून घाण केली तैसे न करणे मातबर सरदारानी सरकारचे लक्ष सोडून धणियाचे कामाची पायमल्ली केली आपले वडिलाची रीत सोडून अमर्यादेस गोष्ट नेली यांत कल्याण नाहीं त्याही अशा गोष्टी सहसा नच कराव्या धण्याचे लक्ष धण्याचे हित तेच त्यानी करावे करून दाखवावे यांत उत्तम नक्ष१६ लौकिक होईल धणी कृपाच करतील असो तुम्ही सर्व लिहिल्या अन्वये समजोन करणे जाणीजे छ ३ रमजान, बहुत काय लिहिणे हे विनंती. --संशोधक-श्री. मा. वि. गुजर | अभ्यास :-माधवरावाने कोणत्या गोष्टी करण्यास सरदारांना सांगितले आहे ते थोडक्यांत लिहा. वस्तूचे बाजारभाव ( पहिले माधवरावांची रोजनिशी इ. स. १७६४ मध्ये भाग २ पृ. ३१४ [इ. स. १७६४-६५ या वर्षी महागाई होती, कारण त्या पूर्वीच्याच वर्षी निजामाकडून पुणे प्रति लुटला गेला होता. पुढील भाव हे महागा ईच्या काळांतील होत हे लक्षात घ्यावे.] एका रुपयास | वस्तू मापी शेर गहूं। ज्वारी १६ भ-याची डाळ ८ मग | १२ तांदूळ तीळ १४ वर्ज. १५ आर्जव. १६ कीर्ति. [ ६७