पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२५०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थोरले माधवराव यांचे परराष्ट्रीय धोरण २२१ ३३ : : थोरले माधवराव यांचे परराष्ट्रीय धारण भा. इ. स. मं. नैं. मा. वर्ष २७ } { शके १६९१ पौष शु. ४ अ. ३ व ४ ले. ३६ असल २१-१२-१७७० [ उत्तरेच्या मसलतीबाबत थोरला माघबराव आपल्या सरदारांना या पत्रांत मार्गदर्शन करीत आहे. त्याचें हें पत्र खरोखर उत्तरेनें राज कारण कां बिघडलें या प्रश्नावर उत्तम प्रकाश पाडणारे आहे. माधव- राव लिहितो ‘सर्वानी एक एकाचे न्यून पाहून घाण केली. मातबर सरकारचे लक्ष सोडून धणियांचे कामाची पायमल्ली केली. यात कल्याण नाही अशा गोष्टी सहसा नच कराव्या.' शिदे होळकर, राम चंद्र गणेश कानडे, विसाजी कृष्ण बिनीवाले या सर्वांचे एकसुत्र कधीच झालें नाहीं इतकंच नव्हे तर एक कांहीं करीत असेल व त्यांत आपला हात नसेल तर दुसरे त्या यशाचे श्रेय त्याला मिळू द्यायचे नाही असा खोडा घालीत ! ] पुा* राजश्री रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण स्वामी गोसावी यास. तुमची उमेद नवी नवाजी केल्यास करून दाखवाल पैसा मवलग मेळविण्यात येइल व मुलुख सोडवाल तैसेच शिदे व होळकर कृतकमें पराक्रमी होते जे कमं धन्यानी करावे ते उभयतानी करावे करीत आलो आपले स्वहित न पाहाता सरकार उपयोगी कमें बहुत केली तेव्हाच या दौलतीचे बाजू म्हणवून घेतले होते ते तर आपले येकनिष्ठेत गेले त्याप्रमाणे त्याचे वंशज होळकर शिदे आहेतकिंबहुना आपल्या पेक्षांहि अधिक करून दाखवितील हा फार फार भरवसा होता. .. होळकर कोट्यास गेले ते शिंद्यास.असाह्च, त्यांत त्यांचे इंगित, येकूण परस्पर फूट. येकाचे केले येकास अहंकृतीमुळं न मानेतुम्ही उभयता मुखतार ते परस्पर भांडता बदलौकिक. ...तुम्ही सारे एक दिल असते तर जाट जिवंत कसा जाता समरू फिरंगो संभाळून कसा जाता ? (जाटाची) मोडली फौज मराठयाची मिठी लुटीची बैसिली असता ते कसे जाते. ... घरात दुही या भावे नजीबखानास होळकराचे विद्यमाने आणिलेनजीबखान येताच जाटास तुम्ही नतीजा दिला तसेच तहहखंडणी जबर दस्ती करिता, तर जाली असती रुपये येणें झाडा ५ होगे तो आजपर्यंत

  • पुरवणी १ स्तुति गौरव. २ आधार३ मख्खी. ४ विचार५ वसूल

[ ६५