पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ हिदुस्थानचा साधनरूप इतिहास ३० : : विजयदुर्गाकर आंग्रे यांजवर चाल करा पेशवे दप्तर १४-२-१७५६ २४, पृ. १५२, ले. १५६ [ इंग्रजांचे सहयात्री झालेला विजयदुर्गाचा पाडाव व तुळाजीचे पारिपत्य ह्य नानाच्या पेशवाईतील एक् विषादजन बनाव आहे त्यासंबंधीं अधिक पर्ने विस्तारभयास्तव देतां येत नाहीत. ‘कुलाबकर आंग्रे सरखेल* या पुस्तकांत सविस्तर विवेचन सांपडेल. ] श्री. राजश्री जावजी गौली गोसावी यासं अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ना वालाजी बाजीराऊ प्रधान असी र्वादसुहूर सन सीत खम सैन मया व अलफ. मुंबईकर इंग्रज यावयाचा गुंता होता त्यास सर्व सरंजाम आरमार सामानसुधा येऊन पोहोचला. राजश्री रामा माहादेवहिं आले. तुम्ही आहोच. अतःपर गुंता राहिला नाही. तरी तुम्ही स्वं सरदार येकचितहोऊन मातबर येलगार' करून मुख्य स्थल हस्तगत करण आंगारकाचे ' भेटीचा मजकूर कोण्ही बोलावयास येईल तरी सहसा न आइकणे. येविसी राजश्री रामाजी माहादेव यास सविस्तर आर्थ लिहिला आहे. आंगारकाचे भेटीचे प्रयोजन नाहीं. निवडीने येलगार करून कार्यसिद्धि करणे. असा समय पुढे कधी येणार नाही हे पुत्रं चितात आणून सर्वे येक अविचारें होऊन कार्य करणे. जाणिजे छ१३ जमादिलोवल. बहत काय लिहिण ।

  • बिवलकर. १ एलगार, निकराचा हल्ला, २ आंग्रे. ३ येथे बाळाजी

बाजीरावाचा शिवक्र. ६० ॥