पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२३८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धीराच चिमाजी आप्पा २०९ वयास अतर होणार नाही याही गोष्टीने सार्वभोमाचे व सवाईचे मनो भीष्ट सिधीस पाऊन कोते उदेश कितेक संकल्पविकल्प चित्तांत आणितील तैसे सवाईजीच्या चित्तांत येणेच नाहीं सवाईजी आम्हाप्रमाणे जाणतच आहेत राव होते तेव्हां ते काय करीत होते करणार सरदार व इत्यादिक सामादीक व आम्ही आहों तेच आहों तुम्हांस सर्वाविस कुळीत आहे आधी तो आमच्या करबृत्वास ते बरे वाकीफ आहेत पद्यापि काही गोष्ट त्याच्या चतात नयेसी जाहाली तरी तिचा शेहेनिशह" त्याच्या करून प्रत्ययस येई करून ते सार्वभोमाचा निशा " करीत ते करणं सर्वो हिङ्कस महदाश्रये रावच होते रायासरिखा सामानपूरचे सर्व गोष्टीने संपूर्ण दक्षणेस या हिंदु- स्थानांत दुसरा कोणी नव्हता असों राब काये घेऊन गेले रायानी सर्व ठेविले आहे पहिल्यापासून आम्ही व वरकड रायांच्या पदरी होतो ते आहो सवाई व राणाजी व अभसग याचा आमचा येक विचार असता जे जे मनावर धरून ते न घडेसे काय आहे सारांश राव असता होते तेच हालो आहे अंतर तिलतुल्य नाही म्हणावयास अंतर ये (व) ढेच को राव पर्जन्यकालो मालवियांत राहून मनसुबा करिते तोडास गेले होते ते गोष्टो मागे येऊन तोच मनसुबा दसरा जाहालियावर होणार इतकेच अंतर आहे वरकड कांहीं नून्य नाही. अभ्यास ः--उत्तरेकडे स्वारी करण्यांत बाजीरावाचे काय उद्देश होते? यासाठी कोणाकोणाचा ‘येक विचार पाहिजे असें चिमाजी लिहितो ? असें कां ? ‘नकारपूर्वक ' असे निजामास उद्देशून सूचक कां लिहिले असावें. १ बंदोबस्त करण्यास. २ सामदामादि करणार. ३ जाणणारे. ४ खात्री. ५ भरंवसा, विश्वास. ६ सामग्रीयुक्त. ७ तोंडास पुढे. [५३