पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५) पैकी एका शाखेने इजिप्त देशावर स्वारी करून तेथे आपले राज्य स्थापून हिंसेंस नांवाच राजवंश सुरू केला. हे लोक व मूळचे बॅबिलोन लोक यांचे एक संयुक्त राष्ट्र बनून ते बॅबिलोनिअन् साम्राज्य म्हणून प्रसिद्ध झाले व त्याने जवळ जवळ दड हजार वर्षेपर्यंत राज्य केले. हेंच बॅबिलोनियन् राष्ट्राचे सुवर्णयुग होय त्यानंतर ख्रिस्तपूर्व अकराव्या शतकांत या साम्राज्यावर असीरियन अथवा असुरी लोकांनी स्वारी करून बॅबिलोनी राज्याचा विध्वंस केला. असुरी साम्राज्याची राजधानी निनेव्हे शहर ही होती. हे शहर फार उत्तरेल असून हल्लीच्या अरबैलाच्या उत्तरेस आहे. यांच्यांतील प्रसिद्ध राजा तिग्लाथ पिलेस्सर हा होय. असुरी लोकांचे साम्राज्य सुमारे दीडरों दोनशे वर्षांच चलते व त्यानंतर त्यांना मीड व पर्शियन या लोकांन जिंकलें क त्यांच्यावर आपले राज्य स्थापन केले. ते राज्य स्रिस्तपूर्व तनिशंपर्यंत म्हणजे तीनशे वर्षे चालल्यावर मग शिकंदर बादशहानं तं जिक्रलं. शिकंदर बादशहानंतरचा इति हास जरी प्राचीन असला, तरी अति प्राचीन इतिहासपासून तो दुन्न निराळ पडू शकतो; म्हणून त्यानंतरच्या इतिहासाचा उल्लेख करण्याचे येथे आपल्यालय फारसें प्रयोजन नाहीयेणेप्रमाणे अतिप्राचीन काळापासूनचा मेसापोटेमिया देशाच्यE इतिहासाचा देखावा कल्पनेच्या चलचित्रपटावर दिसून येतो. वरील सर्व इतिहास युरोपय संशोधकांना पूर्वी सांगितल्याप्रमाणे, बेिटांवरील कीललिपवरूनच प्राप्त झाला त्यावरून असे दिसून येतें कीं, या प्रदेशांतील अत्यंत प्राचीन सुमेरी लोकांच्या चित्रलिपीपेक्षां अकडी लोकांची अक्षरलिपि स्वाभाविक अधिकार्थवाहक होती. धातुकामच कलाहि त्यांनीच प्रथम आपल्याबरोबर आणली. कालवे खणून पाण्याची सोय व निकाल करण्याची सुधारणाहि यन असा सुरू केली, त्यांच्या अकड शब्दाचा अर्थ पर्वत अथवा डगर अस भाषत या ल्यान हे लोक मृळ डोंगरी वस्ताताल होते हैं । उघड दिसतें. हल ज्याला सुसानियन् अथव पर्वत म्हणतातत्यांचे मूळ यस्ती होती; शशान , तेथे त्यांनी इश्वरस्तुति विषयक अनेक स्तोत्रे व प्रार्थना रचल्या होत्या व या सर्व एकसारख्या अनुक्रमानें। व अनुबधान निनेव्हे येथील दनश विटांच्य लेखसंग्रहावरून उपलब्ध झाल्या आहेत , व त्यांचा अर्थ हेन्री रॉर्कन्सन् व जीज मिथ या पंडितांनी लावल्यामुळे आतां तो संग्रह सबना समजण्याला सुलभ झाला आहे. त्या संग्रहातील एका प्रकरणांत प्रार्थन। व सूक्तं यांचा समुच्चय केला आहे, दुसयांत भूतपिशाच्चांविषयींचे विवरण आहे, तिसत रोगांची व औषधांची चिकित्सा आहेअशा रीतीने आपल्या इकडील सर्व वेदाप्रमाणे साधारणतः या संग्रहाचे स्वरूप आहेया संग्रहावरून बचा लेनोर मॉ या च पंडित नें एक तद्विषयक सुसंगत ग्रंथ लिहिला आहे. सुमारें एक हजार वर्षाच्या सहवासानें सुमेरी व अकडी लोकांचें अभिन्न मिश्रण बनून गेले व नंतर त्यांच्यावर हम्मुरबीनें स्वारी करून ते राज्य जिवल्यावर त्याने बबलेन अथवा प्राचीन भाषेत बैंबल नांवाच्या शहरी आपली राजधानी स्थापल्य-