या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
(४)
यानंतर अमोराइट नांवच्या एका सेमेटेक मानववंशांतलि लोकांनी या
एकंदर प्रदेशावर मोठी स्वारी करून तो जिंकला व आपली राजधानी बॅबिलोन
गांवाच्या शहरी स्थ पलो. हे वबंलन शहर अकड शहराच्या नैऋत्येस व निप्पू -
रच्या वायव्येस पश्चिम किना-याजवळ आहे, हे वरील नकाशावरून दिसून येईल.
कला
N¢
समारा ९
बगदाद
Bि
बाबिलोन
लाहा
या बेबीलोन लाफांचा पहिला सार्वभौम रज हृन्मुरत्र अथवा खमुरबी या
नवन प्रसिद्ध असून, त्याचा काल ख्रिस्तपूर्व २१०० वर्षांचा निश्चित केला गेल ?
आहे या हम्मुरबीने आपल्या इकडील स्मृतिग्रंथाप्रमाणे या कळीं सदी कायद्यांच्या
एककरणात्मक असा एक संग्रहनेथ केला आहे. याला ‘ कोड'
| Hammutabi's code ) असे म्हणतात. याच सुमारास याच सेमिटिक वंश
हम्मुरबीचें