पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०) अकड व दक्षिणेस निपूर येथेहि प्रसिद्ध करण्यांत येत व ती धांवत्या सुदाबरोबर पाठविली जातदिल्बत, निपूर व बुरशिष्पा अशा शहरांतून हे अहवाल जत अस -ल्याने राजाला सर्व ठिकाणची माहिती मिळे. या लोकांच्या महिन्याचा आरंभ चंददर्शनाच्या सायंकाळपासून होत असे. दर महिन्याचे सात सात दिवसांचे चार आठवडे केलेले असत. दर आठवड्याच्या शेवटच्या दिवसास सुमेरी भाषेत सञ्चाथ हें नांव होतं. ( ख्रिस्ती धर्मात रविवा -म्हणण्याचा प्रघात स्पष्टपणे असल्याचे . ) सिन् राला साचाथ यावरूनच उघड होते म्हणजे चंद्र ' हा संस्कृतांत आला पाहिजे या शब्दावरूनच सनlवाला शब्द असला ( ले०टिळकांनी खल्डियन भाषेतील कित्येक शब्द, उ० तैमातअसु, वगैरे . , संस् तत आयावरून वेदकालीन संस्कृताचा खडियन भाषेशी संबंध असल्याचे विवेचन केले आहेत्याचा उल्लेख पुढे येईलच. तथापि येथे इतकेच नमूद करावयाचे आहे की, यान शब्दांत रे दिलेल्या ‘सिनीवाली शब्द नाह. तो मला नवीनच सुचला आहे अमरकोशांत पौर्णिमेची सा दृष्टुंदुः सिनीवली ’ अशी व्याख्या दिल . म्हणजे ‘ आहे ज्या रात्रीला सिन् अथव। चंद्र पूर्णपात्रे दिसतो ती नियाली. हा शब्दहि अप्सु तैमात वगैरे शब्दांप्रमणे उघड रीतीनें परभाषेतील दिसतो. म्हणजे , ) शम्श् सूये. अरबी भाषंतर्हि सूयोला शम्श् हाच शब्द . उमुम्पटु-दिल्दत् ( फारशी भाषेत शुकला हाच शब्द आहे. ) कैमनु-शनि, गुद-बुध व मुस्तवर्- आहेगुरु, मंगळ, हे सात मुख्य ग्रह असून दरेक बार एकेक ग्रहाच्या नांवाने नेमलेला , बारा मास मिळून एक वर्ष होत असे. वषरंभ मात्र सौर असून संपातावर होत ठस. से. दरेक दिवसाच्या बारव्या भागास ( २ तासाला ) १ कस्बू असें म्हणत व अशा सहा कस्तूंचा ( सं. हे।यांच ) मिळून दिवस व सह कबूच। मिळून रात्र असे, व हे दोन्ही भाग वसंतसंपात म्हणजे वर्षारंभ समसमान असत. हेत तनश साठ दिवस, चारचार महि•यांचे तीन काल, ३५४ दिवसांचे वषये तनशं पासष्ट दिवसाचे सौरवर्ष, ह सर्व प्रमाणे बॅबिलोनियन उयोतिषlत उपलब्ध चांद्रवर्षे आहृत शोध अशा उच्च |स्थतातला पोंचलेल्या नान पूण अशा या सस्त्रुताचा • लागल्याने सर्व जगताचा प्राचीन इतिहास पालटला, हे उघड आहे. तथापि याच हिंदुस्थानाश अगर त्याच्या प्राचीन इतिहासाशीं कह वेध असेलही कल्पना अर्थातच त्या वेळी कोणास शिवली नाई. परंतु सत्य हैं केही तरी बाहेर ५डतंच, या नियमाला अनुसरून सन १९०७ तुर्कस्थानाचा पूर्व जो पूर्वी कंपेडोशिया म्हणून म्हटला जात असे, व ज्यांत फार प्राचीन काळ हिटाइट सालीं क्लींच्या भाग, नावाच्या राजवंशांतील राजे मिटानी नांवच्या भागांत राज्य करीत असतां, १,थील राजधानीचे शहर बोगाझकोई येथे, ललिपीनें खोदलेल्या कांहीं विद्या हुने विंबलर या जर्मन गृहस्थास सांपडल्या, त्या ख्रिस्तपूर्व १६ व्या शतकांतल्या आईत