पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) जातातया प्रदेशाचा राजा ‘नेरगल' हा आहे. याला मदत करण्यास ‘वेलि. सेरी’ नांवाचा अधिकारी असतो. हा त्या यमधर्माच्या आज्ञा लिहून घेऊन त्य दरेक प्राण्याच्या खात्यांत लिहून ठेवतो. स्वर्ग व पाताल या दरेकाचे प्रयेक सात सात भाग आहेत, व या दरेकांत योग्यतेच्या दृष्टीने कमीअधिक असलेले देव रहतात. पातालाचंच नांव ‘उरुगला अस . श्रीदेवतांसंबंधानें पहृतां त्यांचे एक मुख्य रूप इदतार या नांवाचे आहे. सर्व जगाची माता म्हणून ही प्रसिद्ध आहेती ज्या वेळेस राक्षसांश भयंकर युद्ध करते . त्यावेळेस तिच्या रूपाचे नांव अनुनितु असतें व सौम्य रूपानें तो नना म्हणून प्रसिद्ध असते. या मुख्य देवांशिवाय ‘ अनुनाकी’ व इगिगि म्हणून अर्धदेवांच्या कोटींतील देवता असतात, त्या ( Spirits of the Heaven ) म्हणून प्रसिद्ध आहेत. या सुमेरिअन लोकांचे एक महापुराण आहे, त्याचा नायक गिलगमेश है। . हा सूर्याचा उपासक असून यान अचाट पराक्रम ल्याच वणन या प्रथात केलेले आहे. याचा मुलगा उरुआस अथवा उरुआस्व ( सं. हर्यश्वः ) यानेंच प्रथम राजवंश सुरू केला, असें वर्णन केले आहे. या गिलगमेशजवळ एक खोनेरी मेंडा होता, तो एकद देवांनीं त्याजजवळून पळवून नेला, तेव्हा तो आणण्यासाठी गेला. तो प्रथम त्याला एका ठंयुक्त पुरुषाजवळ आढळला. त्याच्या जवळून त घेऊन परत येतांना त्याला एक मोठा थोरला बैल आडवा आला, तेव्हां त्याच्याशी मोठे युद्ध करून तडाक्यांतून सोडवून तो घेऊन आला. पुढे तो ‘ माशु ' या अस्तागिरीवर येऊन पाचला. अशा अथाच गिलगमेशच्य पराक्रमचे वर्णन या ग्रंथांत केले आहे. याप्रमाणे सुमेरी लोकांची देवता, धर्म, पुराण वगैरेंच माहिती आहे. नंतर त्यांच्यांत का व्यवहृमयादिकांची वादहि । उत्तम झलला होता. तसेच कल या कौशल्याच्या बाबतींतहि त्यांचे ज्ञान पुष्कळच श्रेष्ठ होते. सुमेरियांत चिकण मातीच सुकाळ व दगडांचा दुष्काळ असल्याने तेथील सर्व इमारती विटांच्या अरात. देवांची मंदि भव्य व प्रशस्त पण ओबडधोबड असत व याना बर्जेन भिंतींच्या पुस्या । दिलेल्या असत. पावसाचे पाणी जाण्यासाठी पन्हळ केलेले असत. विटांच उपयोग करीत असल्याने विटांचे केलेले खांब भिंतींपासून अलग असत व इमारतीस मन्याच भिंतींना फार सुंदर रंग दिलेले असत. वलं वपरातते लक माताच फार सुंदर भांड चनवीत असत व यांवर मिन्याच वेली व चित्रे काढीत असत. कांचेची बनावट हि यांना साधलेली होती. तसेच रणें गुंफून त्यांच्या मलाहि ते। तयार पक्ष्याच ३ि के व त्यावर आवृतचेि व चित्रलिपर्च व.रात. धातूच्या .ते बनवंत लिखाण करत असत. येथे सुमेर्यातील लेखनपद्धतीची थोडी माहिती दिली पाहिजे. पूर्वी सांगि ततोच आहे की, प्रथम प्रथम तेथे शब्दांच्या ऐवजी चित्रे वापरीत असत, व मग