पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७ ) तल कोठे कोठे साप म्ह्टले असून याल सात शिरौ असल्याचा उल्लेख आहे. या तैमातर्ने विश्वांतील जलाचा व प्रकाशाचा अवरोध केल्याने मढंकला त्याच्याशी महायुद्ध करावें लागलेत्यांत शेवट ढंकने तैमातला मारून जल व प्रकाश मोकळे केले. ' Pages 14 21. ( या हवाऽहं अरिणसप्तासिंधून्-ऋग्वैद. ) त्यांच्या मृथिविषयक कल्पनेप्रमाणे सृष्टयारंभ सर्वत्र विश्व जलमय असून हे अंध:कारावृत होते. या रजोसय ( Chaos ) स्थितीच्या आधिष्टात्था दोन देवता म्ह्णजे अमु व त्याची बायको तैनात ह्या होत. त्यानंतर हलके हलके इतर देव निर्माण झाले, पण तैमातर्मे यांच्याशीं वैर आरंभले. तेव्हां अनु वगैरे सत्र व मर्डीकल सेनापतित्व दिले. त्याने महापराक्रम करून आप्सु व तैमात यांना आपल्या भयंकर वज़ानें ('I'hunderbolt ) ठार मारले व स्वर्गीय जल व प्रकाश यांची मुक्तता केली . ८. (L }} . s . नंतर पृथ्वीला आकार आला, तो अंडाधांचा होता. पृथ्वीच्यावर स्वर्गलोक असे, तो पालथ्या अंडाद्वीप्रमाणें होता, व तो आणि पृथ्वी मिळून एक अंडाकृति गोल होता. ह गोल पतलच्या आधारावर अधिथित झालेला होता. सर्व पाताल भर जल असून याचात्र अधिष्ठाता देव अप्सु हृ होय, स्वर्गाच्या गोलार्धाच्याहिवर स्त्रग्रंथ जलाचा ( Eather ) चा पुंज असून त्याला दोन दरवाजे असत. त्यांपैकी एकांतून शम्स अथवा सूये येऊन पूर्वेस असलेल्या उदयागरावर आरूढ होई व दुसर्या होईसकाळी व सध्या पश्चिमेकडील दरवाजांपून निघून मानवसृष्टीच्य। दृष्टआड। काळ सूर्याबरोबर त्याची पत्नी ‘ ऐ ’ ही असते. पातालतील जलसंचयांत एक , मृतांचे आत्मे पोकळी आहे तेथे अराकू दरी आहेतीत सर्वे मोठी व नांवची