पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६ ) वर मूळच्या सुमेर व अक्कड या दोन्ही प्रदेशाच्या मिळून बनलेल्या संयुक्त राष्ट्रस बॅबिलोनिया असें नांव दिले, म्हणून या कालच्या संस्कैती।स, सुमेरी खल्डियन् व बॅबिलोनयन अशा त्रिविध नावांनी उल्लेखिलें जातं. या संस्कृतीच्या कांह विशेषांचे आपण आता थोडेसें अवलोकन कई. प्रथ मतः तेथील देवत्वाविषयक कल्पना काय होती तें पाहूं. हें वर्णन L. W. king नांवच्या लेखकाच्या ‘Babylonian religion aud mythology Vol EV ’ या ग्रंथाच्या आधारें केलें आहे. विस्तारभयास्तव व मराठी वाचकांना इंग्रजी मूळ उतारे दुर्बोध होऊ नयेत म्हणून ते दिले नाहीत. तथापि त्यांचे भाषांतर शक्य तितकें मूळाला धरून केले आहे, इतके वाचकांना आश्वसन देत. या लोकांच्या देवांविषयीं विचार करत असे दिसून येईल की त्यांचे सर्व देव विशिष्टगुणात्मक व प्रकृतिदर्शक असून ते सर्व मानवदेहधारी आहेत. मात्र ते। ध्रिगोचर नसत; तथापि ते स्वप्नांत, दर्शन देत. केवळ देहट्ट्याच नव्हे तर स्वभ वानीहि ते माणसासारखे असत. त जगांत येऊन व्यवहार करीत, मानवांशी सवध ठेवीतव युद्धे व प्रेम करीतजरी मानवांच्या मानाने त्यांचे सामर्थ अर्थातच अम यद असे, व त्यांच्या जवळ अपूर्व व गूढ शक्ति असे, तरी त्यांच्या विषयींच एकंदर कल्पना मनुष्याप्रमाणच अस. पुष्व ळ वेळ सृष्टीतील निरनिराळ्या निसर्ग शक्तींचींच तीं प्रतीकें असत. नित्य उगवणारे सूर्य व चंद्र, वाहणारा वायु, पडणारा । पाऊस या सर्वांचे अधष्ठते देव यांच्यांत असत, व निसर्गशक्तींच्या ठिकाणी अस ललेली ही त्यांची देवत्व कल्पना लाक्षणिक नसून सरयस्वरूप हेतो. प्रथमतः एकंदर विश्वाचे त्यांनी तीन मुख्य भाग कपिले आहेत. ते म्हणजे स्वगे, मृत्यु व पातळ हे लक होत. स्वगतल राजा अनु होय, पृथ्वीवराल बल होय व पाताळतोल इआ है।य. या पहिल्या श्रेणीतल त्रिभृतींनंतर दुसया श्रेणीत सिन् अथव चेद्र व शम्, अथवा सूर्य हे प्रमुख . प्रथम प्रथम सिन्डै महत्त्व होत अधिक असून पुढे शशला प्राधान्य मिळाले. शम्, हा स्वर्ग व पृथ्वी यांच राजा समजला जाऊ लागल. तो सर्व लोकांचे पापपुण्य अवलोकन करीत असतो. ( सत्या नृतेऽव पदयन् जनानाम्, ) या दोघांच्याच बरोबरीनें पाऊस व मेघ याच अधि। श्रुता रम्मान हा होय. याला विशेषतः बलदाता समजत असत व लढाईत प्रबल योद्धयांच्या हेलयाला रम्न्च्या हल्लयाची उपमा देत असत. यानंतर थोड्याच कालात या रम्मान्छे मर्द्धक या देवतेत एकीकरण झाले व रम्यान्चे महत्व कमी होऊन ते मर्द्धकला मिळालं. त्या दृष्टीनें रम्मान् व मछुक यांची वरुण व इंद्र या वैदिक देव- तांश तुलना करण्यासारखी आहे. ही मडैकला मिळालेलें महत्त्व फार लपयत अबाधित राहिले. याला असामान्य बल असून तो फर युद्धप्रिय होत, अशी कल्पना असे. याचा परम मित्र नवू हा नेहमी त्याच्या बरोबर साहचर्यानें उल्लेखिला जातो या महुंकचा सर्वात मोठा पराक्रम म्हणजे त्याने केलेला ।तचा वध हा होय. तैमा-