पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चुनखडीच्या दगडाचा ( Limestone ) बनविलेला आहे.रुंदीपेक्षा लांबी अधिक अस- लेला शीर्षभाग, लंबगोल चेहरा, उंच व सरळ कपाळ, भिवयांच्यामधील जागेपासून कपा ळाच्या जवळजवळ सपाटीपासून निघालेले नासामूल, सरळ, बारीक व धार असलेके नाक, मध्यम आकाराचे माशाप्रमाणे कानाच्या बाजूला निमुळते होत, गेलेले डोळे, कमानदार भिवया, लहान जेवतें, पातळ अधरोष्ठ, गालाची हाडे (Cheek bones ) पुढे न आलेली, मध्य- माकृति कान, अशा प्रकारचे या पुतळ्याचे अवयवावस्थान आहे. हा पुतळा लगश येथे सांपडला आहे. मूळ शरीरापासून मस्तक फुटन निराळे झाले आहे. व तें हल्ली बर्लिन येथील म्यूझिअममध्ये ठेवलेले आहे. यानंतर लगश येथेच सांपडलेला दुसरा एक पुतळा या खाली चित्ररूपाने दिला आहे. त्याचे हे चित्र वॉल्कझिन्म या चित्रकाराने काढलेले आहे. वरील पुतळ्याच्या वर्णनांत दिलेले सर्व वर्णन याहि पुतळ्याला तंतोतंत सात हजार वर्षांपूर्वीचा लागू पडते. हा पाहुन तर, तो अगदी दोन सुमेरिअन पुरुष. चार दिवसापूर्वी काढलेल्या एखाद्या युरोपिअन ( यांतील लंबशीर्ष, लांब व वारीक अथवा उच्चवर्णीय हिंदूंचा नसेल असें कोण नाक, उंच कपाळ, लांबट चेहरा ही म्हणूं शकेल? सर्व त्याचा आर्यवंश दर्शवितात.) यांत केसांचा भाग वरील चित्रापेक्षा अधिक स्पष्टतेने दिसत आहे, व त्यावरून त्याचे केश, मृदु,व 'जललहरीवत् ' अथवा नागमोडी ( wavy) असे दिसत आहेत. हनुवटी उत्तरोष्ठाच्या पातळीत आलेली, गोल व घोटलेली; भरदार असला तरी हनुवटीपासून निमुळता होत आलेला शंखाकृति गळा, हे अवयवहि या चित्रांत अगदी स्पष्ट दिसत आहेत. . सुदैवाने या दोन पुरुषाकृतीप्रमाणे एका सुमेरी स्त्रीचाहि पुतळा सांप- डला आहे. हा पुतळा 'टेलो' या गांवीं उत्खननांत सांपडलेला आहे. वंशविचाराच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे तत्कालीन वेशभूषादृष्टीनेंहि हा पुतळा वरील दोनहि पुतळ्यांपेका मनोरंजक आहे. या पुतळ्याची चेहरेपट्टी व अवयव हे सर्व वरील दोन्ही पुतळ्याशी बरोबर मिळते आहेत. गळ्यांत मोत्याच्यासारखा चार पांच पदरी दागिना घातलेला