पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/८४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

He swooped down and ate the young of the serpent. (भाषांतरः-त्या गरुडाला अशी इच्छा झाली की, सर्व सपाचे कुळ भक्षण करून टाकावें. तेव्हां त्याने आपले तोंड उघडले व तो त्या सपाच्या पिल्लांना म्हणाला. 'मी आता आकाशांत उंच उडून एकदम खाली झडप मारीन व तुम्हांला खाऊन टाकीन.' त्याप्रमाणे खरोखरीच त्याने वर उंच उडून खाली झडप घातली, व ती सर्व सापांची पिलें खाऊन टाकली.) कर ही कथा वाचतांच सहज हिंदी गरुडाचे स्मरण होते. आपली माता विनता इच्या सुटकेसाठी पण केल्यावरून गरुडाने ' अमृत कलश' आणणे, तो आणतांना सर्पमाता व त्याची सापत्नमाता कद्र इच्याशी व तिच्या पिल्लांशी त्याचा विरोध होणे त्याने ती भक्षण करणे, वगैरे भाग दोन्ही कथांत सारखे आहेत. मात्र समेरी कथेत झ्यूचा उत्तरभाग वाईट दाखविला आहे. तीत पुढे असें वर्णन केले आहे की, आपली सर्व पिल्ले झ्यूनें खाऊन टाकल्यामुळे सर्पमातेने सूर्याजवळ तक्रार नेली, व सूर्याने तिला मदत करून झ्यूचा नाश करविला. . अशा रीतीने या दोनहि कथांतील वैधर्म्य असले तरी, त्यांचे मूळ काही तरी एक असण्याचा पुष्कळ संभव दिसतो. कालांतराने देशपरत्वे त्यांत पुढे फरक झाला असावा. सुमेरी गरुडाचे एक तत्कालीन चित्र उपलब्ध झाले आहे. तें खाली दिले आहे. देवांप्रमाणेच यक्ष, गंधर्व, किन्नर भूतप्रेत, व असुर राक्षस वगैरेंच्या कल्पना जशा आपल्याकडे आहेत, तशाच त्या सुमेरी वाङ्मयांतहि आढळतात. The Sumerian Gods never lost their connee- tion with the spirit groups. These continned to be represented by heir attendants who executed a deity's stern and vengeful decrees.' (सुमेरी देवतांचा यक्ष- राक्षसाशी नित्य संबंध असे. त्या त्या देवतांचे सेवकगण आपल्या स्वामीच्या हुकुमाची बजावणी करून त्यांच्या शत्रूचा सूड घेत). अनु या । स्वगाधिपतीचे दूत अंधकार, पाऊस, बर्फ यांनी त्रास देत, एलिल् या वायुदेवतेचे गण झ्यु या सुमेरी गरुड देवाचे चित्र.