पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७१) एकदा महाप्रलय होऊन गेल्यानंतर सृष्टीची पुनरुत्पत्ति होते, त्यावेळी प्रथम कृतयुगाला उवात होते. त्यानंतर त्रेतायुग, त्यानंतर द्वापर व अखेर कलियुग, याप्रमाणे चार. गें एकामागून एक अनुक्रमाने येतात. कलियुग संपल्यानंतर पुन्हा जलप्रलय होतो व त्यानंतर पुन्हा सुष्टयत्पत्ति झाल्यावर पुन्हा कृत-त्रेता-द्वापर-कलि या क्रमास सुरुवात- होते. यांपैकी कलियुग ४३२००० वर्षांचे मानले गेले आहे, व तत्पूर्वीचेंदरेक: युग बुढल्याच्या गणितश्रेढीने बनणाया वर्षसंख्य दर्शविले आहे. हुबेहुब अशाच प्रकारची कालगणनापद्धति सुमेरिआंत होती! यासंबंधानें, मॅकेंझी म्हणतो:- The sumerian Lunar Zodiac contained thirty moom-chamber's.. The chints of the thirty numbered twelve. In this system the year began in the winter solstice....... Maltiplyingo by 10 (pur), they arrived at 60 (soss); 60x10 gave him 600 (ner), and 600x6,3600 (sar), while3600X10 Savehin 36000,and 36000X12%3432000 years or 120 saroi. which is equal to the 'sar' multiplied by the soss'x2" ई-समेरा राशिचक्राचे प्रथम तीस भाग (नक्षत्रे ) चंद्रगृहें म्हणत येले होते. त्या तासांची वाटणी बारा राशीस्वामीत केली होती. (टीपः-हिंदी पद्धतींत सत्तावीस नक्षत्रे असून त्यांची वाटणी बारा राशिस्वामीत केलेली आहे म्हणजे दरेक सुमेरी राशति ।। नक्षत्र येतात, तर दरेक भारती राशीत शयेताना समेरी वर्षाचा आरंभ नेहमी उत्तरायणाबरोबर होत असे. त्यांच्यांतील संख्येच्या पण कांची विशिष्ट नांवें असत. दहा या संख्येला ते 'पुर' म्हणत.६१० (पुर). या संख्येला ते ' सॉस् ' असे म्हणत. ६० (सॉस् ) x १०-६०० (नेर । ६.०४६-३६०० (सार); ३६००x१०%३६०००; ३६०००x१२-४३२०००. इतक्या वर्षाचे त्यांचे युग होई. या संख्येला ते १२० सरोई' इतकी संख्या, असे ते म्हणत: कारण सर:३६००४६० (सॉस)४२%४३२०००. असें गणित ते करीत. अर्थात त्यांच्यांतील एका युगाची वसंख्या बरोबर आपल्याइकडील कलि" उगाच्या वर्षसंख्येइतकीच येते. यावरून R. Brown हा ग्रंथकार म्हणतो, The Indian system of the yugas, or ages of the world. presents many features which remind us foreibly of the imphratean scheme. They had ten anti-diluvian kings, who were reputed to have reigned. for vast periods the total of which amounted to120saroi or 432000 years. These tigures at once recall the Indian yuga of 4320000 Years. Apparently the Babylonian and Indian system of calcu-. lations were of common origin. अर्थ:-हिंदी कालगणनेच्या युगपद्धतीशी सुमेरिअन पद्धता. अत्यंत साम्य आहे. समेरी दंतकथेप्रमाणे त्यांच्यांत महाप्रलयापूर्वी दहा राजांनी राज्य केले. त्या दरकाची कारकीर्ट हजारों वर्षांची दाखविली आहे व त्या दहांहि राजांनी मिलन ४३२००० वर्षे एकंदर राज्य केल्याचे वर्णन केले आहे. हा आंकडा पहातांच हिंद- 'स्थानांतील युगाच्या वर्षसंस्थेचें एकदम स्मरण होते. अर्थात् हिंदी व सुमेरी