पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुफान झाले की, माझ्याच्याने त्याच्याकडे पाहवेना; म्हणून मी नावेत जाऊन बसलों व तिचे दार लावून घेतले.' त्या प्रलयाचे वर्णन तो पुढे करतो:- All light was turned into darkness. No longer could men know each other. In heaven The Gods were afraid of the deluge, They retreated, they went up into the heaven of Anu. The Gods cromched down like hounds, In the enclosure of Heaven they sat covering. For six days and six nights The wind blew, and the deluge and the tempest overwhemed the land. When the seventh day drew nigh. thern ceased the tempest, And the deluge and the storm, Which had fought like a host. सर्व पृथ्वीवरील प्रकाश नाहीसा होऊन घोर अंधःकाराने सर्व जग व्यापून टाकलं. मनुष्याला मनुष्य ओळखू येईनासा झाला. स्वर्गात स्वतः सर्व देवहि भयभीत झाले. ते सर्वजण देवाधिदेव अनूच्या आश्रयाला जाऊन राहिले. तेथे ते कुत्र्यांसारखे खाली पडून राहिले. अशा रीतीने सहा दिवस व सहा रात्री संततधार लागून राहिली होती, तुफान वारा वाहत होता, व महापुराने सर्व विश्व ग्रस्त करून टाकले होते! सातवा दिवस उजाडला, त्यावेळी तुफानाचा जोर कमी झाला. (टपिः-पीर-नापिरितमनें अनुभवलेला हा महा घोर प्रसंग प्रस्तुतः लेख- काच्या नशीबाने त्याला १९२७ च्या जुलै महिन्यांत बडोद्यास शब्दशः अनुभवावयास -सांपडला, व त्यामुळे पीर-नापिदितम्ला ( तो खरा असल्यास ) काय वाटले असेल, याची यथार्थ कल्पना लेखकाला आली आहे.) त्यानंतर Then the sea became quict and it went down, And the hurricane and the delnge ceased. I looked upon the sea and cried aloud, For all mankind was turned back into clay. In place of the fieldsaswamp lay before me, I opened the window.and the light fell upon my dheek. I bowed myself down, I sat down, I wept; Over my cheek flowed my tears. I looked upon world and behold! all was sea. अर्थः-समुद्र शांत झाला व पाणी ओसरू लागले. तुफान व वारा कमी झाला. श्या जलसागराकडे पहातांच दुःखाने माझ्या तोंडून आतवेदना बाहेर पडली, कारण-