पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी व सुमेरी संस्कृतीतील इतर साम्यदर्शन. (लेखांक ४ था.) ल्या लेखांकांत सुमेरी वाङ्मयांतील गिलगमेश या महाकाव्याचे वर्णन केले आहे. आजच्या अंकांत हिंदी व सुमेरी संस्कृतीतील इतर साम्य दाखवावयाची आहेत. म गिलगमेशच्या कथेत स्वतः गिलगमेश हा आराद-इआ आ देवदूताच्या सहा- घ्याने नावेत बसून ज्यावेळेला — River of Death ' मृत्युनदीच्या अथवा वैतरणीच्या परतीराला गेला, तेव्हां तेथें त्याला त्याचा अत्यंत प्राचीन पितर पीर- नापिशितम् भेटल्याचे सांगितले आहे. त्याच्याजवळ गिलगमेशनें अमरत्वाची मागणी केली. पीर-नापिक्तिमूने ती नाकारली. त्यावरून गिलगमेशने त्याला उलट प्रश्न केला की, 'जर मनुष्यमात्राला अमरत्व दुर्लभ आहे तर मग तुला अमरत्व कसे प्राप्त झाले ? ' या प्रश्नाच्या उत्तरांत पीर-नापिदितानें गिलगमेशला महाप्रलयाची कथा सांगितली, असे त्या महाकाव्यांत वर्णन केले आहे. ती कथा हिंदी प्राचीन वाङ्म- यांतील जलप्रलयाच्या कथेशी अगदी एकरूप असल्याने, ती आपण आतां अव- लोकन करूं. पीर-नापिदितम् म्हणतो:- I will reveal to thee, oh Gilgamesh, the hidden word, And the decision of the Gods, I will declare to thee. ... Their hearts prompted the great Gods to send adeluge, There was their father Anu And their counsellor the warrior Bel And their messenger Ninib, The lord of wisdom, Ea, sat also with them, And he repeated their purpose ... Thou Pir-Napishtim-son of Ubara-Tutu, Pall down thy house and build a ship, Forsake thy possessions, take heed for thy life!