पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( This statement was not regarded as a mere COHIVentional pre-- face, but was implicitly believed in.) अशा प्रकारे या महाकाव्याचे स्वरूप आहे. यामधील वर्णन हे केवळ काल्य- निक नसून त्याला प्राचीन इतिहासाचा आधार आहे. किंग म्हणतो:- N Maay of the tales in it go hack to hoary antignity, and that in course of time they came to be included in it. They were not idle tales, but had a religious significance for the people among whom we find them. ( यांतील पुष्कळ कथा प्राकालीन योद्धयांच्या व वीरपुरुषांच्या इतिहासरूप असून त्यांचाच या काव्यांत समावेश करण्यांत आला आहे. त्या केवळ कहाण्या- सारख्या गप्पा नसून, ज्या लोकांत त्या प्रसत होत्या, त्यांना त्यांचे फार धार्मिक महत्त्व वाटत होते. ) हेच उदार आपल्या इकडील रामायणादि महाकाव्यांनाहि शब्दशः लागू पडतात. या काव्यांतील काही प्रसंगांचे आपल्याकडील रामायण द उपनिषदांतील प्रसंगांशी असलेले सादृश्य आम्ही वर दर्शविलेच आहे. अशीच दुसरी साम्य स्थलें इतर ग्रंथकारांनाहि दिसली होती. उदाहरणार्थ मॅकेंझी म्हणतोः- Seal, Sumerian Phonetic SABSMOSA TARRUARAT 3 :33 MATU.E'S E GIGIN XVIII A.w.de7. CERITY EDINE - - वाचनः-सवतर-मतु-जिन्-तुम्-एदिन्-अस्स. अर्थ:-हे सवितर् , एदिनमध्ये मृताला तूं जिवंत कर. There is a remarkable resemblance between the account of Gilgarnesh's journey through the mountain tmnnel to the garden and seashore, and the Indian story of the demigod Hanuman passing through the long carverm to the shoreland palace of the female ascetic, when he was engaged in searching for Sita, the wife of Rama, who had been Curried away by Ravana, the demon-king of Ceylon. (गिलगमेशनें पर्वताच्या धोर दरीतून निघून समुद्रकांठी केलेला प्रवास व