पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

The man whose spirit hasmome to eare for: The dregs of the Vessel. the leavings of the feast And that which is cast upon the street, are his food. ज्या मृतात्म्याबद्दल काळजी वाहणारा त्याच्या पाठीमागे कोणी नातलग नसेल याला मृतोत्तर अवस्थेत लोकांनी खाऊन उरलेले खरकटें. रस्त्यांत टाकलेले अन्न व Seal Sine rian Pachetic A N SAR.ketre... KALY KHA AS ITM XHIT E888 SSA GI, GIN . EDIN - वाचनः-सर-झु-ख-अस्-उस्स-जिन्-तुम्-एदिन्-अस्स. अर्थ:-हे सर्वपूर्ण परमेश्वरा-एदिनमध्ये ऋषी उत्स याला जिवंत कर. भांड्यांतील पेयाचा उरलेला गाळ हा सेवन करावा लागतो. यावरून मृतानंतर त्याची काळजी घेण्याची-अर्थात् त्याला श्रद्धान्नसंतर्पण करण्याची–अवश्यकता त्या काळी सुमेरियांत मानली गेली होती, हे स्पष्ट होते. याप्रमाणे पातालांतील ही हकिगत इआ-वनीने गिलगनेशला सांगितल्यावर या महाकाब्याची समाप्ति करण्यांत आली आहे. हे काव्य जो कोणी वाचील, अथवा श्रवण करील, त्याला सौख्य, समृद्धि वगैरे प्राप्त होईल असेंहि त्या काव्यांत कथन केले आहे. (A knowledge of the lhero's achievements would bring prospe- rity to the man who made himself acquainted with them.) रामायणाच्या युद्धकांडाच्या १२८ व्या सातहि अशीच फलचति वर्णिली आहे की, __आयुष्यमारोग्यकरं यशस्यं सौभ्रातृकं बुद्धिकरं शुभंच। श्रोतव्यमेतन्नियमेन सद्भिः आख्यानमोजस्करमृद्धिकामैः ॥ अर्थः-आयुष्य, आरोग्य, यश, सुत्रातृसुख, बुद्धि व कल्याण प्राप्त करून देणारे असे हे आख्यान आहे. याचे नेमानें सज्जनांनी श्रवण करावे. त्यानें, ओजस् व ऋद्धि प्राप्त होतील. गिलगमेश काव्याची ही फलश्रुति म्हणजे केवळ पोकळ स्तुति नसून ती सत्य आहे, अशी त्या काळी लोकांची पूर्ण श्रद्धा होती, असें किंग सांगतो.