23७
On a couch he lieth
And drinketh pure Water.
The man who was slain in Dattle.
Thou and I have often seen such an one.
But the man whoso corpse is cast upon the field.
His spirit resteth not.
PORN
नरकाचे चित्र.
[ मृत्यूनंतर मनुष्यप्राण्यास प्राप्त होणा-या स्थितांचे चित्र. यांत पुण्यवान्।
पुरुषांच्या सेवेला देवदूत असून पापी मनुष्यांना यमदूत फ्लेश देत आहेत, असा देखावा
दाखविला आहे. 1
जो योद्धा रणांत मारला जातो, त्याला मधुर पेय पिण्यास मिळतें, निजण्यास
गादी मिळते-असे योद्धे आपल्या पाहण्यांत आलेच आहेत. पण ज्याचें प्रेत भूमी-
बर तसेच फेंकले जाते, त्याला मृत्यूनंतर शांति प्राप्त होत नाही.
बरोबर अशाच अर्थाचा श्लोक आपल्यांत आहे:-
द्वौ इमो पुरुषो लोक सूर्यमंडलभेदिनी।
पारेवाइ योगयुक्तश्च रणे चाभिमुखो हतः॥
अर्थ:-योगयुक्त संन्यासी व रणांगणावर मृत झालेला योद्धा हे दोघेच कायते
सूर्यमंडलांचा भेद करून जातात.
पुढें तो सांगतो-
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६४
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
