पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १ ) सुमेरिअन बाकाय काळ ख्रिस्तपूर्व ६०० ते ३००० पर्यंत (२) बॅबिलोनिअन् साम्राज्याचा काळ. खि. पू. ३०००-१७५० पर्यंत (३) असीरियन् वर्चस्वाचा काळ नि.पू. १७५० ते ७०० (४) पर्शिअन् साम्राज्याचा काळ. नि. पू. ७०० नंतर- हें कालखंड स्थूलमानानें भारतीय वाङ्मयसंस्कृतीचे पडतात, हेहि साम्यत्र अत्यंत आश्चर्यकारक आहे. ते असे:- १ ऋग्वेद पूर्वकाल व नवेदकाल त्रिं. पू. ६००० ते ३००० २ यजुर्वेदकाल व ब्राह्मण ग्रंथकाल त्रि. पू.... ते १५०० ३ उपनिषत्काल व वेदांगकाल नि.पू. १५... ते ७०० ४ शिशुनाग वंशापासूनचा ऐतिहासिक काळ स्वि. पू. ७०० नंतर- या सुमेरिअन् कालखंडापैकी अगदी पहिल्याच कालखंडांतहि प्राचीन काळी म्हणजे सुमारें खिन्तपूर्व ४००० पूर्वीच्या लिखाणांत गिलगमेशची कथा वर्णिली आहे. ती येणेप्रमाणे:- फार प्राचीन काळी सुमेरिया देशांत इरेक नांवाचे शहर होते. ते मोठ्या भर- भराटीच्या स्थितीत होते. एके दिवशी रात्री त्या शहराच्या पहारेकन्यांना एक मूल टाकुन दिलेले सांपडले. तेव्हां त्या पहारेक-यांनी ते उचलून दूर फेंकून दिले. जमिनीवर दूर जाऊन पडण्यापूर्वीच आकाशांतून एका गरुड पक्ष्याने भरारी मारुन तें. आपल्या पाठीवर झेलून धरले व नंतर त्याला नेऊन अलगद जमीनीवर ठेवले. हाच मुलगा गिल्गमेश होय, तो मोठा पराक्रमी झाला. इरेक शहराच्या पहारेकऱ्यांनी त्याला फेंकून दिल्याची हकीगत त्याला पुढे समजली. व त्यावरून इरेक विरुद्ध त्यांच्या अंतःकरणांत वैराग्नि उत्पन्न झाला. पुढे त्याने आपल्या पराक्रमाने साथीदार मिळवून शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन इरेक शहराला वेडा घातला. त्याचा घोर परिणाम इरेक- शहरांतील पशु, पक्षी, मनुष्ये व देव या सवाना जाचं लागला. ते सर्व हैराण झाले. कवि म्हणतो, त्यावेळी:- " The she-asses tread down their young Cows turn upon their calves Men cry alond like beasts And maidens inourn like doves The Gods of strong-walled Erech Are changed to flies, and bnxzalhout the street 'The spirits of strong-walled Erech Are changed to serpents and glide into hoes. For three years the enemy besieged Erch And the doors were harred and the helts were shot. Anut the Goildoss Istar did not raise her hoad against the for.. भाषांतरः-गर्दभी आपल्या वत्सांना तुडवू लागल्या, गाई आपल्या पाडसांना