याशिवाय या मेघाच्या उपपत्तीने हा खुलासा सोडवितांना आणखी एक अङ-
चण उत्पन्न होते. ता हा की इंद्राने त्रवध करून जेव्हां जलप्रवाह मोकळे केले. त्याच-
येळी त्याने प्रकाशाची मुक्तता केली, असें वेदांत वर्णन आहे. वृत्राची Jहा पाताळांतील
Seal
Sumerian
Phonetic
E
XI
SAR,GADI
SA, GAL.
KHA HA
क +में BAR
[वाचनः-सर-गाची गाल-ह-भृगु.
अर्थः-गाधी वंशांतील गालव भृग ( चा शिक्का.)]
अंधकारयुक्त मिश्रित ( प्रकाशाभावामुळे ज्यांतील प्रवाहभेद दिसन येत नाही. अशा
स्थितीत ) जलांत होती. असूर्ये तमसि' 'तमसा परिवृतम् ' असें त्या स्थळाचे
वर्णन आहे. तेथे इंद्राने वृत्रास मारले व त्याबरोबरच जलाचा व प्रकाशाची मुक्तता
केला, हे वर दिलेल्या उताऱ्यांवरून सहज दिसून येईल. आतां प्रतिवर्षाकाळच्या
Seal
Sumerian
Phoneti
SAG,ZAG.
MARA
HDF_III TUB,DUB
TUB.DUB
VIT.
_____
- -_AG.SA
ADS ou. (K)
AB
[वाचनः-सगर-डुबू-गु-अगड-अरस.
अर्थः-अगडचा ( राजा ) सगर ( याची ) मुद्रा ( ही ) असे. ]
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४६
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
