पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अहिं यद् अपो पत्रिवांसम् जघान । ___पाण्याभोवती हा सर्प ( तैमात) वेष्टन घालून राहिला होता. .. अपो कुत्रं वविवांसं पराहन् ।। - पाण्याभोंवतीं वेष्टन घातलेल्या सर्पाचा ( तैनाताचा ) उल्लेख यांत आहे. आभिप्रदर्जनयो। सब लोक पळाले. त्याचप्रमाणे देव भीतीने पळाले असे वर्णनहि केलेले आहे. एवा त्वामिंद्र वज्रिन् विश्व देवास सुहवास ऊमाः । महामुमे रोदसी वृद्धध्वं निरकमि द्वणते वृत्रहत्ये॥ सर्व देव वृत्रापुढे उभे राहण्यास भीत असल्याने त्यांना इंद्राला बुत्रहननास पाचारण केले. सम्राउन्या स्वराडन्यो उच्यते वां महांती इंद्रा वरुणों महावसू । अस्माकामंद्रावरुणी भरेभरे पुरायोधा भवतं । इंद्र राज्ञां व मधि राजो भव । हे इंद्रा तूं आमचा सम्राट आहेस. तूं आमचा युद्धांतील मुख्य सेनापति हो. तूं सर्व राजांचा अधिराजा हो. स उग्रधन्धा प्रतिहिताभिरस्ता । अभ्यवसा त इंद्र ऋष्टिरस्मै । स इधुहस्तैर्निषांगभिः वशी । शतबन्न इषुस्तव। शंभर सूर्याच्या तेजाइतका, हे इंद्रा तुझा बाण दीप्तिमान् आहे. तक्षन् त्वष्टा वज्रं पुरुहूत युमन्तम् । त्वंष्टा अस्मै वज्र खर्य ततक्ष । हस्तावजं हिरण्ययम् त्याने आपल्या हातांत उग्र धनुष्य धारण केले, ऋष्टि ( भाला ) घेतला, वाणांचा भाता घेतला व त्याच्यासाठी त्वष्ट्याने खास धनविलेले सोन्याचे चकचकीत वन हातांत धारण केलें. हैं बज लोखंडाचे असल्याचंहि कोठे वर्णन आहे. मह्यं लटा वज़मतक्षदायसम् । इंद्र म्हणतो:-त्वष्टयाने माझ्यासाठी लोखंडाचें वन तयार केले आहे. त्याला शंभर ठिकाणी प्रखर धार होती. वज्रेण शतपर्वणा । अधत्वष्टाते मह उग्रवघ्नं । सहस्र भृष्टिं व वृत्तच्छसाश्रिम् । तक्षन् रथं सुवृतं विद्मनापः तक्षन् हरी इंद्रवाहा वृषण्वसू । रथं हिरण्यवंधुरम् आस्थाथो दिविस्पृशम् । तं स्मा रथं मघवन्प्राप सातये जत्रं यं ते अनुमदामा संगमे। आ यस्मिन्हस्ते नर्या मिमिक्षुरा रथे हिरण्यये रथेष्टाः ।। आ रश्मयो गभस्त्योः स्थूरयोरा धनश्वासो वृषणो युजानाः । आ त्वां वहंतु हरयो इंद्र वासूरचक्षसः । आ त्वा मदच्युता हरी श्येनं पक्षेव वक्षतः इह त्या सधमाद्या हरी हिरण्यकेश्या। वायविंदश्व सरथं ।