पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

The rise are bidden to ponder on the story, the father is to teach it to his son, and the prince or ruler is to listen to its recital. With such an ode to Marduk the great poom fitle con- cludes. सर्व प्राज्ञजनांनी या मडुकच्या कथेचे मनन करावे. पित्याने ही कथा आपल्या मुलांस शिकवावी, व राजाने तिचे भक्तीने श्रवण करावे असे सांगून हे महापुराण समाप्त झाले आहे. वैदिक कथा. उभा पितरामहयन्न जायत द्यावापृथिवी । यौः (आकाश) व पृथिवी या दोन्ही पितरांपासून इंद्र व अग्नि हे उत्पन्न झाले व म्हणून कवि त्यांना म्हणतो. समानो वां जनिता भ्रातरा युवम् ।। (तुमचे मातापिता एकच असल्याने तुम्ही दोघे भाऊ आहांत.) इंद: जनिता दिवो जनिता पृथिव्याः । इंद्र हा स्वग व पृथिवीचा जनिता आहे.. ( या ठिकाणी पृथ्वी म्हणजे पृथ्वीवरील वस्तू असा अर्थ आहे.) इंद्र ओषधीरसनोदहानि वनस्पती रसनोदरिक्षम् । ज्या इंद्राने औषधी वनस्पती वगरे निर्मिल्या. गिरीरजाँ अपः स्वषत्वता ( दाधार ) ज्याने पर्वत, क्षेत्रे, पाणी व स्वर्ग यांना आधार दिला. तम आसीत्तमसा गूढमने । अप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् ।। प्रथमारंभी फक्त अंधःकार सर्वत्र पसरलेला होता व त्या अंधकाराने आवृत असें जल एकमिश्रित झालेले, एवढेच कायतें अस्तित्वात होते. मग- कस्मिद्गर्भ प्रथमं दध्र आपः । । यत्र देवा समगच्छन्त विश्वे ।। त्या जलांत बोजाधान होऊन तेथे सर्व देव एकत्र ( उत्पन्न झाले. वृत्रस्यनिण्यं विचरंति आपः । दीघे तमः आशयदिंद्रशत्रः ।। वृत्राच्या वस्तिस्थानाभोंवतीं पाणी खेळत होते व तें गाढ अंधकाराने आवृत होते. तेथे हा इंद्र शत्रु होता. समप्सुजित् इंद्र सत्पते। इंद्र हा अप्सूचा जेता आहे.