पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/३७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली, व सर्व देवांची निवासस्थाने निश्चित केली. लाने तारे, ग्रह यांना स्थापले. त्याने स्वर्गाला दोन दरवाजे ( दोन बाजूस ) सूर्याला येण्याजाण्यासाठी ठेवले. त्यांतून रोज रथांत बसून सूर्य पर्यटण करतो. त्यानंतर The moon God he caused to shine forth Heappointed him, a being of the nighr, to determine the days, Every month without crasing, with theron he envereal him, Saying- It the beginning of the month 'Thou shalt command the horns to determine six days And on the seventhday rodivide the crown. अशा रीतीने तैमातला मारून मटुकनें सर्व स्थिरस्थावर केल्यामुळे सर्व देवांनी त्याची स्तुति केलीः- _ The Gods addressel Induk their leliverer by crers con- ccivablo name and title of honour. They called him, the life. of all Gods, the lord of hearing and Merey, the creator of abundance and Merey, ho establishes plenteousness and inereases all that is small.. याप्रमाणे देवांनी केलेल्या स्तुतीने संतुष्ट होऊन मर्डक अखेर भक्तांना आश्चा- सनपर आशीर्वचन देतोः-- Towards thy God, thou shalt beure of heart For that is the glory of the God head, Prayer and supplication and bowing low to the earth, Early in the morning thou shalt offer unto him, The fear of God hogets merey, offerings inerease life. He that fears the Gods.........shall have a long life. ईश्वराविषयी आपल्या अंतःकरणांत शुद्ध भाव ठेवा, कारण तें देवांचें वैभव आहे. दररोज प्रातः काळी भक्तिनम्र होऊन तुम्ही देवांची प्रार्थना व स्तुति करा. देवांची भीति वाळगण्याने त्यांच्या अंतःकरणांत तुमच्याविषयी करुणा उत्पन्न होते, व त्यांना दिलेल्या हविर्भागाने आर्युदाय वाढतो. जे देवांना मितात, त्यांना दीर्घायुष्यप्राप्ति होईल. अखेर-