पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

He inade ready the thou, he girded his weapon upon him, He:slung a spear upon him and fastened it, The bow and quiver he hung at his side, He set the lightening in front of him, Then the Lord raised the thunder bolt, his mignty reapon. त्याने आपलं धनष्य तयार केले व शस्त्रे धारण केली. त्याने आपल्या खांद्यावर भाला घेतला. धनुध्य व वाणांचा भाता त्याने आपल्या वाजूस लटकावला व मग आपले उग्र व मुख्य शस्त्र में वन तें उगारले. नंतर- He mounted the chariot an object unequalled for terror Ile harnessed four horses and yoked them to it All ferocious, high of corage and swift of pace Followed by the seven winds. Marduk set out for the fight. मईक आपल्या अप्रतिम अशा भयंकर रथावर आरुढ झाला; त्याने त्या रथाला चार घोडे जोडले. ते सर्व भयंकर, तडफीचे, तेजस्वी व अत्यंत चपल होते. मड़कनें आपल्या बरोवर सात वायू घेतले होते. अशा रीतीने सज होऊन मर्डक निवाला असता, त्याला तैमात आणि असु- Apsu the primeval and chaos, Taimat their wators mingled together. पृथ्वीच्या खाली असलेल्या प्रलयकालीन जलांत आढळले. याप्रमाणे हे शत्रू एकमेकासमोर आल्याबरोबर तैमातनें- She uttered lond angry cries, She was like one possessed, she lost her scuses She trembled and shook to her very foundations. रामाने मोठी गर्जना केली. पिशाचानें आवेशल्याप्रमाणे तैमातचे भान नाहीसे झाले व ती रागान कंपायमान झाली. व-.. Sho rocited an incantation, she pronounced her spell. तमातनें मंत्र म्हणून आपली जादू ( माया) इंद्रावर पसरण्याचा प्रयत्न केला. मग- Then advanced Thinat and Murduck, To the fight they came on, to the battle they drew nish And the Gods of the battle cried out for their weapons. अखेर या युद्धांत मर्डकनें- He drore in the evil rinds the terrible winds filled her body,