२९
Marduk then created the Earth and the green herbs and
Cattle and the boasts of the field and ereoping things andmen.
मर्डकनें मग पृथ्वी, तिच्यावरील वनस्पति, चतुष्पाद, सरीसृप व मनुष्य
निर्माण केली.
परंतु इंद्राचा जन्म होण्यापूर्वी-
When in the height heaven was not named
And the Earth beneath dil not yet bearaname.
Chaos ruled, its waters were mingled together
Then were created the Gods.(all of them).
तथापि मूळच्चा तमोऽवृत पाण्यांत-
There were Apst the primeval who hogot them
And chaos, the mother of them.
Who was the great Dragon
Taimat was tho great Dragon.
PIt Kasbus is his longth and one Kasbu this beadth
Amlliwallowel in the swata and lashed hit tail.
पूर्वी अप्सु व तेमात है दोधै अस्तित्वात होते. तैमात हा महाभयकर सप
होता. त्याची लांबी ५० कस्बू होती. ( कस्बू म्हणजे दोन तासांत चालून जातां
येईल इतकें अंतर ) व रुंदी १ कस्बू होती. तो पाण्यावर अधिष्ठित झाला असून
त्यावर आपले शेपूट जोराने आपटीत होता,
यानंतर तैमातच्या भीतीने सर्वांची उडालेली गाळण कवि वर्णितो:----
The cities sighel and groanod alond
And men uttered lamentations.
The God Amwas unable to go against they
Nudimmud was afraid and turned back,
सर्व लोक दुःखाने गांजून जाऊन शोकोद्गार काढावयास लागले. प्रत्यक्ष अनु
देवहि तैमातसमोर जाऊं शकला नाही व नुदिम्मद देव भीतीने पळून आला.
देव म्हणाले:-
Oh Marduk, thou art our avenger
Wegire thee sovereignty orer the whole world.
Thou art chicfest among the great Gods.
हे मर्डक, आमच्या अपमानाचा सूड उगव. आम्ही तुला सर्व जगाचे साम्राज्य
देतो. सर्व देवांचा तूंच राजा आहेस.
____याप्रमाणे देवांनी प्रार्थना करून मईकची तैमातशी लढण्याकरिता सेनापतिस्थानी
नेमणूक केल्यावर मर्डकनें युद्धासाठी शस्त्रधारणादि तयारी केलीः-
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/३३
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
