कडे जनताचं साम्राज्य मानलेले असे. अनेक शतकें या देवतेला असलेला प्राधान्य
पुढे मईक या देवाकडे संकामित झाले.
किंग म्हणतो:-Traces of this original subordinate character at the
time when Babylonia was still unknown, mar be seen in the
fact that he was never regarded as the oldest of the Gods, nor
as endored from the beginning with his later attributes; he was
conceived as having won his power and supremaci by his own
valour and by the services he rendered both to Gods and to
mankind.
( मईकची योग्यता पूर्वकाळी दुय्यम होती. त्या काळी बचिलोनचे अस्तित्वहि नव्हते.
मईक हा प्राचीन देव नन्हे, तो तरुण आहे व त्याने आपले प्रमुखपद स्वपराक्रमाने व
स्वावलंबनाने व त्याने देवांना व मनुप्यांना केलेल्या सहाय्यामुळे संपादन केले आहे.'
असेंच वर्णन इंद्रावद्दल आढळतें. (इंद्र अजुर्यम् ), (युध्मस्य ते वृषभस्य स्वराज उप्रस्य
यूनः ), (अजरं युवानम् ) इत्यादि सूक्तांना इंद्राचे तारुण्य व्यक्त होते. तसेच
त्याच्यांत सर्व देवांचे पौरुष, वळ व शहाणपण एकवटले आहे, (तस्मिन् नृम्णमुतक्तं
देवा आगामि Ji चा मानवधानता बापमाण पसरली आहे
( ज्योतिन नियमभ्यस्ति दक्षिणा), इत्यादि ख वरील अर्थाचच आहेत,
अशा प्रकार वैदिक इंद्र व सुसरा मईक यांना प्रथमतः गौण स्थान असून नंतर
ज्या उभयतांना श्रेष्ठ पदवी मिळालेली आहे. त्यांचा इतिहास आतां साम्यवान वर्णा'
वयाचा आहे. तो अधिक स्पटत नजरेत भरण्यासाठी दोन कोरकांत एकासमोर एक
देत आहे. यांत डाव्या कोष्टकांत मडुकविषयक सुमेरी वाझयाच्या इंग्रजी भाषांतरां.
तील मराठीसह उतारे देऊन उजव्या बाजूच्या कोष्टकांत तदर्थक फत्त नहा- वेदांतील
इंद्रविषयक उतारे मराठी भाषांतरासह दिले आहेत, व अशा रीतानं ही कथा साद्यंत
वर्णिली आहे. भारतीय इंद्रकात इंद्राचा जन्म, त्याचा पराक्रम, त्राची उत्पत्ति, त्याने
केलेलें जलबंधन, त्याने सर्व विश्वाला दिलेला ताप, त्यामुळे देवांना वाटलेली भीति,
त्यांनी वृत्रवधासाठी इंद्राला दिलेले सेनापत्य, त्याची वृत्रावर स्वारी. व नंतरचा यत्र-
वध, त्यामुळे मुक्त झालेले जलप्रवाह व प्रकाश, त्यावेळी सर्व देवांनी केलेली इंद्रस्तुति, मग
इंद्राने केलेली विश्वाची पुनर्रचना व अखेर भत्तांना दिलेले आश्वासन, इतके भाग
प्रमुखतः येतात. अत्यंत आश्चर्यजनक रीतीने हेच भाग मर्डकच्या कथेत येतात. तेथे
वृत्र याचा प्रतिनिधि “तैमात ' होय. हाच विदेशी तेमात पुढे भयंकर सर्प म्हणून
अथर्ववेदांत — असितस्य तैमातस्य वनोरपोदकस्य च । ' या ऋचेत समाविष्ट
झाला आहे.
सुमेरी कथा.
Marduk the son of Ea, the God of lorer Earth
मईक हा इआ या पृथ्वी देवतेचा मुलगा होता. .
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/३२
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
