पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/२१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मणवर्गाला पूज्य असलेल्या गाईची व बैलांची चित्रे विशेष प्रमुखत्वाने दिसतात. व ती फार प्रमाणबद्ध आहेत, त्यावरून आज, पूर्वी पांच हजार वर्षांच्या काळीहि या जनावरांची निपज हाही सारखीच सुंदर होती असे दिसते. दुसन्या एका चित्रांत' पामीरस उद्यान पेशावर Mini सिंघुना ontative ening C अफगाणिस्तान "सिंधुनदी सिंघसागर E smartnerSHETRATION रमन सिक्नीरनार SHA राधीन.. हमाल पूर्व मत्तानहरष्य Site मनाला Famon प लू किस्तान मोहेंजाम चिकानेर 1 सिंधचें वाळवंट. लाटा हिंदुस्तान May अरबी द्विारका काठेवाड मेलांचे स्केल. १०० २५० १०० प्राचीन नांवेंजाडंअक्षरांत अर्वाचीननांवेंबारिक अक्षरांत दाखविलीआहेत. पिंपळाचे झाड दाखविले आहे. अर्थात् या अश्वत्थ वृक्षाचे पावित्र्य फार प्राचीन आहे. त्याचप्रमाणे इतर चित्रांत. वाघ. हत्ती, गेडे व इतर प्राणी दाखविले आहेत फक्त त्यांत घोडा हा प्राणी दिसत नाही. इतर वस्तू म्हणजे, रत्ने, भांडी, सोन्या: चांदीचे दागिने, माळा, वगैरे होत. ___हराया येथील सांपडलेल्या वस्ताहि साधारणतः माहेंजो-दारो येथील वस्तूं. प्रमाणेच आहेत. पण तेथे एक प्रचंड इमारत आढळली आहे, ती मात्र माहेंजो-दारो येथील इमारतीहन अगदी भिन्न स्वरूपाची आहे. माहेंजोदारो व हराप्पा या दोन्ही ठिकाणी प्रेत जाळण्याची चाल प्रचलित अस. मात्र तेथे आपल्या इकडील सन्याशांच्या समाधीसारख्या बांधलेल्या कांही