पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३) पार्ने दिलेल्या असतात. हा | नियम सर्व ठिकाणी सारखाच लागू असतो. हा सोनेरी मेंढा प्रथम अगद दूर अशा ठिकाणी एका स्त्रीसहवर्तमान बसलेल्या पुरुषा जवळ होता, म्हणजे या काळी संपात मिथुन राशींत होत. कारण मिथुन राशीचे वर्णनच 'सगदं सर्वाण' असे नृमिथुनं बृहज्जातकांत केलेले आहेतेथून गिल्गमेश तों मेंढ । घेऊन येत असत , वहृत याला भेटलेला भयंकर बैल म्हणजे वृषभ' राशी होय ! त्याच्याशं भयंकर युद्ध करून त त्याने सोडवून आणला. अर्थात् वृषभेच्या पूर्वी व मेषेच्या अखेर म्हणजे कृतिका नक्षत्रांत संपात असण्याचा हा काळ आहे. हा काल गणितानें त्रि. पू. २८००-२५०० च्याच सुमारास येतो. आत व त्या काळच या ग्रंथाची उत्पत्ती झालेली आहे, हें पाश्चात्यांनहि स्पष्ट ठरविले आहे. अर्थात् सुमेरियांतील हें कलगणितहिं संपातय गतविरूनच ठर. मागने स्वतंत्र चिलें आहे, हे लो. टिळकांना माहीत नसूनहि त्याच त्यांच्या बुद्धनहेिं वेद-कालनिर्णयाचे ध्येय ही किती अभिमानाची व भूषणाच गोष्ट गांठलें हय ! ह । नबन शोध फार महत्वाचा आहेव त्याच पंडितांनों अवश्य विचार करव अश वनात आहे नम्र . अर्थात् या विचारसरणीनें ऋग्वेदांतील अत्यंत प्राचीन काळ हा सुमेरियाच्य आद्यकालाशीं समझालीन होता, व तो काल सुमारें क्रि. पू. ७० ०० ते ६० ० धर्मग्रंथांतआख्यायिकांत हा हय हैं सिद्ध होते. त्यामुळे उभयतांच्या व आयत, , उघड आहे. मागील कल्पनांची व शब्दांची अदलाबदल झाला असली पाहिजे हैं । रम्मान्य विवेचनांतील सुमेरिअन देवतांपैक सिन्ची चंद्राशी, शम्श्च सूर्याशी , वरुणाश, मडुकची इंद्राशं, तैमातची वृत्र, अप्सूच पातालाशी, इतारची दुर्गेश । । चेलिसेरीच चित्रगुप्तशी असलेली साम्यता इतकी विलक्षण आहे की, त्या विषय आधिक लिहिण्याची जरुरीच नाही. जलप्रलयची कथा, ईद्वृत्र युद्धाची कथा या या कथहि देहत सारख्याच आहेत. फलज्योतिष दोघांचेहि सारखेच आहे दृडसंबंध असाव, तकं फर वरच्या टांवर सवं सम्यावरून या दोन सस्कृताचा जाऊन पचला. अस परंतु ईश्वराच्या मनांत हा सिद्धांत केवळ तर्कप्रतिष्ठच ठेवावा नसून याची प्रयक्षपरोक्षणव्यक्त कराव अस हृत, असद्रसत. कारण जणू काय थाच्या सन १९२५ साला पुत्र व सिंध येथे प्राचीन वस्तुशानासाठी संकेतानुरूप नवीन शहरांच्या "उत्खनन केले जात असत. फार विलक्षण शोध लागला. तेथे शहर सांपडली. या स्थळांची प्रक्ष कखन येण्यासाठी या खाल एक स्थूल नकाशा ० वर्षे पुढे दला आहे आर्धक खोल खणतान भूगमात एकाखाल एक असे अनेक थर सांपडले याच सविस्तर व सुसंगत वणेन मराठीत असलेले माझ्या पाहुण्यांत नसल्यामुळे व या जगांतकारक शोधाची माहिती मराठी वाचकांना असणे जरूर वाटल्यानें.