पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विशेष प्रकारचे दिसेल. तदितर ठिकाणी सर्व ग्रह व तारका पूर्वेकडे उगवून आपल्या डोक्यावरून पश्चिमकडे जातात व त्यानंतर रात्री आपल्या पायाखालून बार्काचा वर्तु- या फिरून पुन्हा दुसऱ्या दिवशी पूर्वेकडे उगवतात, असे दिसते. परंतु खुद्द ध्रवप्रदेशी महोत नसून, आपल्या डोक्यावर जर आपण एखादी छत्री आपल्या शरीराशी समांतर अशी धरून बाटोळी फिरविली तर ती ज्याप्रमाणे फिरते, त्याप्रमाणे ग्रह व तारका फिरलेल्या दिसतात. आपण अशी कल्पना करूं की आपली छत्री बारा काड्यांची Ve O Surerian Premete र ९५१UTIHAR R onpoan asna ver EDI,THERACAN X MAR- रे DIKPATRA • 45 NI HARI VIH वाचनः-गु-दमु-गु-ति-मर्-दक्ष ( तक्ष ) गु. अर्थः-दक्षपुत्र दमु (याची मुद्रा.) त्यांपैकी दरेक काडी एकेक माहना दर्शविते. या बाराहि काड्या एकाच त फिरतील, याचा अर्थ असा की बाराहि महिने जे ग्रह व तारका लितिजावरच असतील त्या तशाच वर्षभर राहून वाटोळ्या फिरत राहतील. आतां ही स्त्री आपल्या शरीराशी अगदी समांतर न धरितां तिचा दांडा जर किंचित वाकडा भाला तर सरळ धरली असता ती छत्री ज्या पातळीत फिरेल तिच्याशी काही अंशांचा कोन करणाऱ्या पातळीत तिच्या काड्या फिरतील. म्हणजे त्यांपैकी काहीं. लिनाखाली गेलेल्या दिसतील. ज्या मानाने या स्थलांचे खुद्द ध्रुवापासूनचे अंतर. अधिक. त्या मानाने छत्रीच्या अधिक काड्या मूळच्या पातळीच्या खाली जातील वयाचाच अर्थ हा की, तितके अधिक महिने सूर्यादि ज्योती क्षितिजाखाली राहतील आर्यलोकांची वस्ति ध्रुवाच्या आसपासच्या प्रदेशांत असल्याने तेथें तीन चार महिने ज्योति क्षितिजाखाली अस्तंगत असत. त्या वेळी त्या मुळींच क्षितिजावर मित नसल्याने त्या हरवल्याची कल्पना तेथल्या लोकांनी करणे स्वाभाविक आहे त जितके दिवस सूर्य दिसत नाही, तितके दिवसहि पंचांगांतन हरखल्यासासो त्यांना वाटत. या दिवसांनाच त्यांनी गाईची उपमा दिली, व हिवाळा संपन वसंत. झाल्यावर जेव्हा सूर्य पुन्हां क्षितिजावर येई, तेव्हां, त्या गाई इंद्राने वनवध