पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जर्मनी-विशेषतः मध्य व पश्चिम जर्मनी–हेंच इंडो-युरोपियन लोकांचे मूलगृह होय असे प्रतिपादन केले. व त्यामुळे या मूळ आर्यवंशाला इंडो-जानिक असे म्हणण्याचा प्रघात पडला. गायजरने आपला पुरावा मुख्यतः तीन झाडांच्या नांवा- वर उभारला आहे. वर्च (सं० भूर्ज) बीच व ओक हे तीन वृक्ष इंडो-युरोपि- अनांस माहीत होते, व या तीन झाडांपकी बीच झाडाचे मूलस्थान प्रशिअम बाल्टिक प्रदेशांच्या पश्चिम भागांत असल्यामुळे हा प्रदेशच इंडो-जमानिक लोकांचे अलगद होय. वयुनो नांवाच्या एका पंडिताने मध्ययूरोपविषयक मतालाच पुष्टि दिली. याप्रमाणे मध्य आशियावादी व मध्य यूरोपवादी अशा मूलगृहविषयक दोन पक्षांमध्ये बीच वर्षे झगडा चालू होता. या वादाचा निकाल कांहीं काल सिंह या प्राण्यावर अवलंबन राहिला होता. तो असा की, मूलगृहविषयक संस्कृतीतील लोकांना सिंह पाणी माहांत होता. हे भाषाविषयक पुराव्याने सिद्ध झाले. पण मध्य यूरोपांत सिंह तर अलीकडे आढळत नाही! तेव्हा प्राचीन काळी तेथें सिंह हा प्राणी रहात होईपर्यंत मध्य युरोपवाद लंगडा पडला. उलट मध्यआशियामत वादाला बकरी घेण्यास असें एक सबळ कारण होमेल यांनी पुढे मांडले की, प्राचीन सेमेटिक पोकांचा व इंडो-युरोपिअनांचा परस्पर दळणवळण संबंध होता, असें भाषाविषयक याम सिद्ध होत असल्यामुळे व प्राचीन काळी सेमेटिक लोक पश्चिम आशियांत सापोटोमिया प्रांतांत रहात असल्यामुळे, इंडो-युरोपीय लोक तेथे शेजारीच मध्य मान होते हैं अधिक ग्राह्य मानणे जरूर आहे. यानंतर कोणी दक्षिण- कोणी पश्चिम युरोपीय रशिया, तर कोणी स्कडिनेव्हिया याप्रमाणे यरोपीय वाले विद्वान् निघाले. मध्य आशिया मतवादाच्या बाजूच्या विद्वानां- मूल गृह-मतवाल एक सुप्रसिद्ध सस्कृतज्ञ विद्वान् म्हटल म्हणजे आपल्या विशेष परिचयाचे मॅक्सम्युलर साहेब हे होत." याप्रमाणे मूलगृहविषयक वाद मध्यआशिया व मध्ययुरोप यांच्यामध्ये हेल- बरीच वर्षे राहिला. त्यांत विशेष गोष्ट ही की, मध्यआशियाविषयक कार करणारे सर्व विद्वान् युरोपिअनच होते. त्यामुळे स्वखंडाभिमानाचा ऊन त्यांच्या प्रामाणिकपणावर शिंतोडे उडविणे शक्य नव्हते. या अनंत बिकट प्रश्नावर युरोपीय विद्वानांत माजलेल्या रणकंदनांत कोणीहि पण आशियाटिक विद्वान् हि, सन १८९० पर्यंत उतरला नव्हता असन तौलनिक भाषाशास्त्र, गाथाशात्र, मानव-वंश-शास्त्र, वगैरे अनेक शास्त्रं जाणणाऱ्या अष्टपैलू विद्वानखिराज एकांगी विद्वत्ता असलेल्या हो करणे शक्यच नव्हते. अशा अनेक बाजूंनी अवघड होऊन बसलेल्या च्या सुमारास लो. टिळक यांनी उडी धातली. व त्यांनी या कालविषयक प्रश्नासंबंधाने 'ओरायन्' नामक ग्रंथ १८९३ साली प्रथम मूलगृहाच्या काला या स्थलविषयक प्रश्नासंबंधाने 'आर्टिक होम इन दि वेदाज' हा साली प्रसिद्ध केला. याप्रमाणे या वादाचा सारांश आहे." महत्त्वाच्या व बिकट प्रश्नावर व भारतीयच काय, पण आशियाटिक विद्वान हिम या वादात लुडबुड करणे शक्यच नव्हते. अशा या वादांत सन १८९० च्या सुमारास लोग व नंतर मूलगृहाच्या स्थलविषयक प्रश्नासंबंधानें 'आर्टिक हो दुसरा ग्रंथ १९०३ साली प्रसिद्ध केला. याप्रमाणे या बादाचा