पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ssion at the bridge, the forehead slightly receding, the axis of the eye sloping slightly downward from the inner to the onter cover. (सुमेरी चेहरेपट्टीची मुख्य चिन्हें म्हणजे, नाक उंच व लांब असून त्याच्या मूळाशी जवळजवळ मुळीच खोलगा नसणे, कपाळ नाकापासून वर जातांना किंचित् मागील बाजूस झुकलेलें; डोळ्यांच्या नाकाजवळच्या टोकापेक्षा कानाकडील टोकाचा मध्यबिंदु किंचित् खालच्या बाजूस आलेला, हीं होत.) या डॉ. स्टीफन लॅग्डन्साहेबांनी केलेल्या सुमेरी लोकांच्या वर्णनाशी सर हर्बट रिस्ले यांनी हिंदुस्थानांतील खानेसुमारीवरून Indian Gazetteer मध्ये केलेले हिंद आयांचे वर्णन ताडून पाई. रिस्लेसाहेब म्हणतात:- " There now exists in tho Punjab and Rujputana, a definite physical iypa, which is marked by a relatively long ( dolio cephalic) head. a straight, finely cut nose; a long symmetrically narrow face.a well-developed forehead, regular features. The stature is tall." (हली पंजाब व राजपुताना या प्रांतांत काही निश्चित शारीरिक गुणधर्म असलेला मानवसमाज स्पष्टपणाने आढळतो. या समाजातील लोक लंबशीष सरळ व निकंद नाकाचे, लंबगोल चेहऱ्याचे, पुष्ट भालपदेशाचे, प्रमाणबद्ध अवयवांचे. व व निरंद ना आहेत.) दोनहि समाज एकस्वरूप ople, whiaer of the d स्वतः सुसंस्था उच्च कलाज्ञान ( अत्यन लोक-की ज्यांच्या मानसून, ते आजपर्यंत ' लागला नस- अर्थात या दोनहि वर्णनांवरून हे दोनहि समाज एकस्वरूप असल्याची सहज प्रतीति होते. व तसाच सिद्धांत बंडेलसाहेबांनी काढला आहे. ते म्हणतात:- - The sumerians-those foremost civilized and civilixing an- cient people, whose monuments and high art of five thousand ago, are the wonder of the Modern-World were the long-lost Arrane (अत्यंत प्राचीन काळांतील स्वतः सुसंस्कृत असलेले व दुसऱ्यांना ससंस्कन करणारे समरिअन लोक-की ज्यांच्या इमारता व उच्च कलाज्ञान आज सर्व जगाला दिपवन टाकीत आहे. ते दुसरे तिसरे कोणी नसून, ते आजपर्यत पत्ता लागला लेले आर्य लोकच होत.) याच सुमेरिअन लोकांच्या काळासंबंधान Combridge History मध्ये अखेरचे व निश्चित मत असे दिले आहे:- At the most conservative estimate, the old Semetic dynasty of Irish cannot be reduced below 4500 B.C. and probably recedes well helow into the fifth millenium. On this view, them, the earliest lkingdom of Kish is northern and Semetic and itskadam Sumerian culture suggests a long earlier of cultur Sumerian Occupation in central Mesopotemia.n किश येथील सेमेटिक जातीच्या लोकांचे राज्य कमीत कमी निम्ना ४५०० वर्षांइतकें तरी खास प्राचीन आहे, व बहुशा तें खिस्तपूर्व ५००० केहि प्राचीन आहे. तें राज्य मेसापोटामियाच्या उत्तरभागाला होते. त्या राज्यांत इन प्राचीन अशा सुमेरी संस्कृतीचा अवलंब केला गेला होता. यावरून त्यापी पकल वर्षे समेरी संस्कृतीचा काळ मानला पाहिजे. ही सुमेरी संस्कृति हलांच्या मेसापोटेमियाच्या मध्यदेशांत प्रचलित होती:)