पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०६) . सांगाडे उंच माणसांचे होते, असे त्यांचे माप घेतां निघते येणेप्रमाणे दरेक फरकाचा व्याष्टिशः विचार केल्यावर, आतां मानव-वंशाच्या श्वेत. पीत व कृष्ण या तीन मुख्य मुख्य गटांच्या दृष्टीने त्यांचा समष्टिशः विचार करूं गेल्यास निष्कर्ष खालीलप्रमाणे निघतोः- श्वेतवर्णीयांची मुख्य चिन्हे साधारणतः येणेप्रमाणे आहेत. गौरवर्ण, मृदु व नागमोडी केश चेहरा लंबगोल, पुरुषांना जाड दाढीमिशा, गालांची हाडे आंत अस- लेली (म्हणजे पुढें न आलेली), नाक निरुंद, लांब व धार असलेले, डोळे सरळ व मध्यम मोठे, ओठ पातळ, नाकांच्या पातळीच्या मानाने तोंडाचा जबडा मागे गेलेला (म्हणजे वांदरासारखा नाकाच्या पुढे न आलेला) व आकृति उंच. बुद्धिदृष्टया व स्वभाव- दृष्ट्या हे लोक, चपल, साहसी, उद्योगी, चिकाटीचे, हरहुन्नरी, व बुद्धिवान् असतात. पतिवर्णीय लोकांची मुख्य चिन्हें-येणेप्रमाणे आहेत. शरिराचा वर्ण, पिंगट- पासून पिंपळ्यापर्यंत, पृथुशीष, खरखरीत, सरळ व काळे केस.चेहरा रंद व चपटा, चेहऱ्यावर केस अगदी विरळ व तुरळक व तेहि उशीरा येणारे, नाक रुंद व आंखूड, डोळे काळे. खोल, अरुंद व तिरकस, गालांची हाडे पुढे आलेली, उंची मध्यम व बन्याच प्रसंगी मध्यमाहृनहि कमी, स्वभावाने हे लोक आळशी, उदास, काटकसरी धूर्त, सावधचित्त व मध्यम बुद्धिवान् असतात. कृष्णवर्णीयांची मुख्य चिन्हें-वर्ण काळा, डोक्याची कवटी लांबट, केस काळे. खरबरीत व लोकरीसारखे कुरळे, चेहरा बसका, नाक अगदी सपाट व रुंद, ओठ जाड, भरीव व लोंबलेले, शरीरावरील केस तुरळक, मिशा व दाढी बहुतेक नाही सारखीच. काळे, वाटोळे व मोठाले डोळे, व आकार मध्यमउंच व बऱ्याच लोकांत मध्यमाहन अधिक उंच, स्वभावाच्या व वुद्धीच्या दृष्टीने हे लोक सर्वांत हलक्या प्रतीचे होत. विषयी. संतापी, अविचारी, निदेय, आळशी, इमानी व हट्टी असे हे लोक असतात. याप्रमाणे मानव-बंश-शास्त्राची रूपरेषा वर्णिली आहे. तीवरून पहातां सुमेरी लोक व हिंदुस्थानांतील वैदिक आयलोक हे दोघेहि सर्व दृष्टीने श्वेतवर्णीय लोकांपैकीचे असल्याचे सर्व चिन्हांवरून निःसंशय सिद्ध होते. हाच निष्कर्ष पाश्चात्य संशोधकांनी हि काढला आहे. त्यासंबंधानें Cambridge ancient History मध्ये म्हटले आहे की. " In Bumeriams it has now been possible to recognize the prese- nce of a people, who as rogards physical type and culture, were not Sermitio, but had points of contact, not with Arabian desert on the west, but with the East." ( अलीकडील शोधांवरून सुमेरिअन लोकांचा चेहरेपट्टी. वर्ण वगेरे दृष्टीने आणि संस्कृतीच्या दृष्टीने पौरस्त्य लोकांशीच संबंध सिद्ध होतो. त्यांच्या नजीक पश्चिमेस असलेल्या अरेबिआच्या वालुकामय प्रदेशांतील सेमेटिक लोकांशी त्यांचे सादृश्य मुळीच नाही.) त्याचप्रमाणे सुमेरी चेहरेपट्टीच्या वर्णनांसंबंधाने त्यांत म्हटले आहे की- _ The characterestics of Sumerian Physiognomy and coiffure area high straight none, joining the cranium without appreciable depre- sapernad Post