पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०१) मस्तकाचा आणि चेहऱ्याचा आकार हा होय, याची परीक्षा करण्याची पद्धति खाली 'दिल्याप्रमाणे आहे. दोनहि कानांच्या चाफ्यांमधील डोक्याच्या अंतराला रुंदी असे म्हणतात, व डोक्याच्या मागील भागापासून पुढील कपाळापर्यंतच्या अंतराला लांबी म्हणतात. व लांबाशी रुंद िजें प्रमाण पडतें त्यावरून मानव-जाती नक्की करितात. लांबी नेहमी १०० आहे असें कल्पून त्या मानाने रुंदी ७५ च्या पेक्षा कमी असेल. तर अर्थात् लांबीचे रंदशिी असलेले प्रमाण सर्वात अधिक बसतें, व त्यामुळे अशा प्रमाणाच्या मस्तकाच्या माणसांना लंबशर्षि ( dolio-cephalio) म्हणतात. लांबांच्या १०० या प्रमाणाशी रुंदी जर ७५ ते ८० असली; तर अर्थात् लंबशीर्ष लोकांपेक्षा या लोकांच्या डोक्यांच्या लांबांचे प्रमाण कमी पडणार व म्हणून या लोकांना मध्यमशर्षि ( mesati- sophalic ) म्हणतात, व १०० लांबीच्या मानाने दी जर ० च्या वर असेल तर अर्थातच मागील दोनहि प्रकारच्या लोकांपेक्षा या लोकांच्या डोक्यांच्या लांबीचे प्रमाण सर्वात कमी पडणार, व म्हणून अशा लोकांना प्रथर्षि ( braohy-cephalic ) असे म्हणतात. लांबीला रुंदीने भागून जो आंकडा येईल त्याला cephalic-index अथवा शर्षािंक असें म्हणतात. लंबर्षािंचा शीर्ष- सचक १००४ कमीत कमी असणार, मध्यमशीषाचा असणार व प्रथ- शीर्षांचा किमान सूचक ५ पेक्षा कमी असणार. यानंतरचा फरक नाकासंबंधाचा होय. नाकाचा आरंभ कपाळाच्याखाली जेथून होतो. तेथे त्याची उंची किती आहे, हे प्रथम पहावे लागते. ही उंची जितकी अधिक अथवा कमी असेल, अथवा उलट बोलावयाचे तर, तेथील जागा ज्या मानाने कमी अथवा अधिक खोल असेल, त्या मानाने त्या नाकाचे आर्य व अनार्यभर भेद ठरवितात. तसेच पुढे नाक बारीक, सरळ व लांब असेल अथवा, पसरट, वांकडे अथवा आंखूड असेल त्या मानानेहि याच जाती नकी करितात. सर्वात असा बारीक, सरळ, व लांब नाके असलेल्या समूहाला आये म्हटले आहे, व सर्वात नकव्या. बसषया. फॅपच्या व अपच्या नाकाच्या लोकांना Negroid नीयो म्हणतात, ४ यानंतरचा फरक केसांचा होय. या केसांचे स्थूलतः तीन प्रकार आहेत. एक प्रकारचे केस लोकरीसारखे कुरळे व खरबरीत असतात. दुसरे, लहरीसारखे नाग- मोडी व मृद असतात. व तिसरे सरळ व खरबरीत असतात. नुसत्या बाह्य आकारा- वरून हा फरक लक्षांत निश्चित रीतीने येण्यासारखा नाही. कारण कृत्रिम रीतीने व संवयीने केसांचे वर वर्णिलेले बाह्य आकार बदलतां येतात. म्हणून हे प्रकार पीक्षिण्याचे खरे साधन बाह्य आकार नव्हे. त्यासाठी दरेक प्रकारचा एकेक केस घेऊन त्याचा आडवा छेद केल्यास त्यांचे तीनही प्रकार दुर्बिणीच्या साह्याने समजतां येतात. दरेक केस म्हणजे एक पोकळ नळी असते. अर्थात् त्या नळीला तोंड असते. निरनिराळ्या प्रकारच्या केसाच्या छेदापाशी त्याच्या तोंडाचा आकार निरनिराळा असतो. अमें