पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१०३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९९) शब्दाचा विग्रह. Anthropos=man and logos=soience असा आहे. मनुष्य- जात जगतावर निर्माण झाल्यापासूनचा तिचा इतिहास अभ्यासण्याचे या शास्त्राचे काम आहे.व या दृष्र्थनें परिणत स्थितीतील त्या मनुष्यजातीच्या भेदाभेदांचें परीक्षण एक सेमेटिक वंशाचा पुरुष. (हल्लींचे यहुदी लोक याच वंशांतील होत, व त्यांची चेहेरेपट्टी या चित्रा. प्रमाणेच असते.) करणे याचाहि अंतर्भाव मानव-विकास-शास्त्रांत होतोच. तथापि एका शास्त्राच्या अंतर्गत अशा अनेक दृष्टींचा अभ्यास जसजसा वाढत जातो, तसतसा त्या दरेक पोट- विभागाला स्वतंत्र शास्त्र अशी संज्ञा प्राप्त होते. या रीतीने पहातां मानव-वंश-शास्त्र __ हे एका दृष्टीने मानव विकास-शास्त्राचा पोटभाग आहे, तर दुसऱ्या दृष्टीने तें एक स्वतंत्र शास्त्र आहे. Ethnology यांत Ethmosa-race, and logos-science असे दोन शब्द आहेत. व त्यावरूनच त्याला मराठीत तदर्थक प्रतिशब्द बन- विला आहे, मूळ मानवजाति एकस्वरूप असतांना तिच्यांत मागून फरक उत्पन्न झाले. तेव्हां त्या फरकांचे विशेष पाहन त्यावरून त्यांचे वर्गीकरण करणारे शास्त्र जन्माला आले हे उघडच आहे. तेव्हां येथे पहिला प्रश्न असा उत्पन्न होतो की, मूळच्या एक जिनसी मानवजातीत असे हे कायमचे फरक पडण्यास फारण काय? या प्रश्नाचें