Jump to content

पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्री. वैकुंठलाल श्रीपतराय ठाकोर, माजी मॅनेजर, सोलापूर मिल्स











यांना त्यांच्या अंगच्या सौजन्यादि विशिष्ट गुणांमुळें व त्यांच्या हाताखाली काम करीत असतांना त्यांच्या आर्थिक परिस्थित्यनुरूप व्यापार विषयक अचूक धोरण बांधून गिरणी चालविण्याच्या हातोटीवरून मला अर्थशास्त्राचे महत्व कळून त्याचा अभ्यास करण्याची आवड उत्पन्न झाली, त्याची आठवण म्हणून

आदरपूर्वक अर्पण

ग्रंथकर्ता