Jump to content

पान:स्मरणशत्त्कीची वृद्धी.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वैजयंतीचा मणि २ रा.

ही साखळी ह्मणजे एक वैजयंती माळाच आहे ! तिची रचना मेंदूत होते, हें पुढें कळवीन.

   *       *               *            *

 ओष्ठ तिसरी:- रा. हरी भगवंत केसकर आमचे मास्तर होते. त्यांची शिकविण्याची रीत मोठी स्तुत्य असे. एकदा वर्गात मोरोपंताच्या एका श्रीकांत ( श्लोक वरें- आर्या नव्हे, नाहीतर गोरोपंताचें नांव आलें कीं याचकवर्ग " आर्या " समजतील आणि आमची चूक काढतील ) केली " शब्द आला.' केली ' ह्मणजे क्रीडा, इतकें सांगून मास्तर “साहेबांनीं प्रश्न केलाः- " हा शब्द एका दिंडींत आलेला आहे. जो दाख- बोल त्यास पांच मार्क." हे मार्क कोणीं मिळविले हे माझे सहाध्यायी व अनेही रह. हरी गणेश ठाकूर कीर्तीकरांच्या चाळीत राहतात, त्यांस विचार. यो तर नाहींच विसरलों, पण तेही विसरले नसतील.

जिच्या आंगीं तारुण्य करित केली "

ही ओळ झटल्यावरोवर मास्तरसाहेव 'दॅट्र्स राइट्' (भले शाबास) किती जोरानें डाले, ती त्यांची मुद्रा मला डोळ्यासमोर आज दिसत आहे ! राहू द्या जुन्या मोटी. आत्मश्लाघा केल्यासारखे होईल. स्वतःचा अनुभव वाचकांच्या मनावर उपदेश ठसण्याकरितां द्यावा लागतो. एक क्षुल्लक शब्द सांगण्यांत कांहीं मोठी बाहाद्दरी नको वर्णायला. पण शिकविण्याची शिस्त कशी असावी, शिकणारानें काय केले पाहिजे, हे सांगायचें आहे ना आजच्या कथेंत ? युग " हेचि दान दे गा देवा " नको का करायला? हा अभंग आह्नीं किती वेळ तरी ऐकला असेल! पण कथेला गेलें कीं पुनः हेंचि दान दे या देवा || आहेच; त्यांतलेंच हें !

  *          *              *            *

 गोष्ट चौथी:- राहूं द्या म्हणून चालतें कोठें ? चर्वितचर्वण केलेंच पाहिजे, नाहीं तर अन्न पचेल कसे? मी ग्रांट मेडिकल कालेजांत होतों, -