Jump to content

पान:स्मरणशत्त्कीची वृद्धी.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्मरणशक्तीची वृद्धी.

३३

मुला !

 ( १ ) पर भाषेतील शब्द कसे पाठ करावे. ( २ ) त्यांचें स्मरण • राहण्याकरितां काय करावें. ( ३ ) वर्गीत आपलें तेज पडेल असे करण्यास उपाय. ( ४ ) हातीं घेतलेले काम शेवटास नेण्याचा दृढ निश्चय, व उत्तम परिणाम ( ५ ) मेंदु व त्याची रचना. ( ६ ) विसर पडलेल्या विषयाचें स्मरण कसे करावें. ( ७ ) विजयध्वज या कल्पित गोष्टीचा निष्कभक. ( ८ ) मेंदु आणि बुद्धि यांचा. संबंध आणि उद्योग श्रेष्ट या तत्वाचें विवेचन; इत्यादि विषय खेळत खेळत गोष्टीच्या रूपाने स्वतःच्या अनुभवावरून व उत्तम ग्रंथकारांच्या मदतीनें तुला शिकविलें त्याचा विसर पडूं देऊ नको. आपला फायदा करून घे. यश मिळीव हें आशिरवाद.