या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हजारो मुली वाचतील, याचा आनंद होता तो. पुढे दोन वर्षांनी ही केस कोर्टात उभी राहिली. शर्वरीनं बुलढाण्याहून येऊन ठाणे कोर्टात साक्ष दिली. साक्ष एकदम मजबूत झाली. कैलासनंही जबरदस्त साक्ष दिली आणि शेवटी केसचा निकाल लागला. डॉक्टरांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा झाली.
२९