या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अर्पण पत्रिका
जन्माला येण्याआधीच गायब करण्यात आलेल्या या देशातील लाखो छकुल्यांना हे पुस्तक अर्पण करीत आहोत. स्टिंग ऑपरेशनच्या प्रक्रियेत सहाय्यभूत ठरलेल्या आणि स्टार विटनेस असणाऱ्या सर्व सहभागी गरोदर मातांना लेकरांना धन्यवाद ! तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता सामाजिक बांधिलकीने कोर्टात येऊन साक्ष नोंदवणाऱ्यांना सर्व साक्षीदारांच्या धैर्याला मानाचा मुजरा....
अॅड. वर्षा देशपांडे...